jalgaon crime

जिल्हा परिषदेच्या फिटरसह खासगी पंटर एसीबीच्या जाळ्यात

—
August 13, 2026

जळगाव : धुळे जि. प. तील सुरक्षा रक्षकांची सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करून शिफारसपत्रासाठी तब्बल 4 लाख 80 हजार रुपयांची लाच स्विकारणा-या धुळे जिल्हा परिषदेच्या....

पतीचा खून – पत्नीसह अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा

—
August 13, 2026

जळगाव : गहाण ठेवलेली मोटार सायकल सोडवण्याच्या वादातून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या साथीने पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटने प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस....

भावजयीची हत्या करणा-या दिरास जन्मठेप

—
August 12, 2026

जळगाव : विम्याची रक्कम आणि प्लॉटच्या वादातून भावजयीची हत्या करणा-या दिरास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा न्यायधिश – 2 श्रीमती ए. एस. खडसे यांनी....

दोघा मातांचे सारखेच नाव आणि बाळांची अदलाबदली

—
August 10, 2026

जळगाव : एकाच नावाच्या दोन प्रसूत माता… बालरोग विभागातील अतिदक्षता कक्षात उपचार घेत असलेली दोन नवजात बाळे… आणि केवळ आईचे नाव पुकारल्याने झालेला गोंधळ! शासकीय....

पत्रकार असल्याची बतावणी करत पाच लाखांची मागणी करणा-या दोघांविरुद्ध गुन्हा

—
August 8, 2026

जळगाव : पत्रकार असल्याची बतावणी करत तब्बल पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली आहे. कोमल बापुराव पाटील आणि जितेंद्र रूपसिंग....

चोरीच्या वेल्डिंग व ग्राईडिंग मशीन सह चोरट्यास अटक

—
August 8, 2026

जळगाव : जळगाव शहरातील भवानी पेठ परिसरातील दुकानातून चोरीला गेलेल्या ३ वेल्डिंग मशीन आणि १६ ग्राइंडर मशीन असा एकूण ५२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल शनीपेठ....

रावेर पोलिसांची कारवाई – गोमांस विक्री करणाऱ्यांवर धाड

—
August 7, 2026

जळगाव : रावेर तालुक्यातील अभोडा या गावाच्या बस स्टँड परिसरात अवैधरीत्या गोमांस विक्री होत असल्याची माहिती स्थानिक पोलिसांना समजल्याने धडक कारवाई करण्यात आली आहे. या....

रेकॉर्डवरील चोरट्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत

—
August 5, 2026

जळगाव : पोलिसांच्या अभिलेख्यावरील चोरट्याकडून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. जिल्ह्यात सतत वाहन चोरीच्या घटनांच्या तपासकामी स्थानिक गुन्हे....

बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला वीस वर्षांची सक्तमजुरी

—
August 2, 2026

जळगाव – सात वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास चाळीसगाव न्यायालयाने दोषी ठरवले असून त्याला वीस वर्षाच्या सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली आहे. आकाश उर्फ सुपड्या....

डोक्यात दगड घातलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

—
August 1, 2026

जळगाव : बहिणीसोबत आंतर जातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून शालकाने त्याच्या मेहुण्याच्या डोक्यात दगड घालून जबर जखमी केले होते. अगोदर मद्यप्राशन करुन मद्याच्या नशेतील मेहुण्याच्या डोक्यात....

Previous Next