jalgaon police
रेशन धान्याचा उघड झाला गोलमाल !! — पुरवठा विभागाने दिला ओके अहवाल?
जळगाव : रातोरात रेशनच्या धान्याची मोटार सायकलने होणारी चोरटी वाहतूक व्हिडीओच्या माध्यमातून उघड झाल्यानंतर देखील महसुल विभागाने संबंधीत रेशन दुकानदाराला क्लिन चिट दिल्याचे म्हटले जात....
बंद दुकानातील मोबाईल चोरी करणा-या दोघांना अटक
जळगाव : मोबाईल विक्रीचे दुकान फोडून त्यातील मोबाईल चोरी करणा-या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली आहे. टिकाराम कोमल मोरे (रा.....
महिला कर्मचा-याच्या विनयभंग प्रकरणी बीडीओ विरुद्ध गुन्हा
जळगाव : महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी तसेच तिचा वेळोवेळी विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पारोळा येथील गटविकास अधिकारी विजय डी. लोंढे यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला....
मोटार सायकलचा कट लागल्याच्या वादातून खून
जळगाव : मोटार सायकलचा कट लागण्याच्या किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना एरंडोल तालुक्यातील रंवजे या गावी 7 जुलै रोजी सकाळी आठ वाजता घडली. या....
दहा लाखात ऑनलाईन फसवणूक – विविध इसमांविरुद्ध गुन्हा
जळगाव : क्रिप्टोकरन्सी देण्याचे आमिष दाखवत 10 लाख 42 हजार 600 रुपयात ऑनलाईन फसवणूक करणा-या सहा ते सात जणांविरुद्ध जळगाव सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल....
तरुणीला गर्भवती करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा
जळगाव : तरुणी मतीमंद असल्याचा गैरफायदा घेत गेल्या चार महिन्यापासून तिच्यासोबत शरीरसंबंध निर्माण करणा-या तरुणाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला बलात्कारासह अनुसुचीत जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार....
पॉलीशचा बहाणा करत हातचलाखीने दागिने लंपास
जळगाव : सुरुवातीला पितळी भांड्यांना पॉलीश नंतर सोन्या चांदीच्या दागिन्यांना पॉलीश करुन देण्याचा बहाणा करत सोन्या चांदीचे दागिने हातचलाखीने लंपास करणा-या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला....
मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक
जळगाव : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संदीप गोपाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून जामनेर पोलिस स्टेशनला....
मैत्रीणीसोबत फिरायला गेलेल्या तरुणास चौघांची मारहाण, हिसकावला ऐवज
जळगाव : मैत्रीणीसोबत जंगलात फिरायला गेलेल्या तरुणासह त्याच्या मैत्रीणीकडील ऐवज चौघांनी हिसकावल्याची घटना मुक्ताईनगर नजीक माळेगाव येथील जंगल परिसरात घडली आहे. या घटने प्रकरणी मुक्ताई....
तरुणाच्या मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल – चौघांना अटक
जळगाव : वरणगाव नजीक फुलगाव येथील मजूर तरुणाच्या मृत्यूप्रकरणी चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पंकज रामचंद्र सोनवणे (रा.....



