jalgaon police
विरोधकांना अश्लिल व्हिडीओ पाठवण्याच्या धमकीसह खंडणीची मागणी
जळगाव : अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन वाहन चालक तरुणाच्या मोबाईल क्रमांकावर अश्लिल आणि खून झालेल्या रक्तबंबाळ इसमाचा व्हिडीओ पाठवणा-या अज्ञात मोबाईलधारकाविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल....
बेपत्ता तरुणाच्या गुप्तांगावर मारहाण, गळा दाबून हत्या उघडकीस
जळगाव : भुसावळला जाऊन येतो असे सांगून घरातून गेलेल्या बेपत्ता तरुणाचा घातपात झाला असल्याचे उघडकीस आले आहे. अटकेतील दोघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक....
मोबाईल चोरट्याकडून तलवार जप्त
जळगाव : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेचे शोध पथक भुसावळ येथे गेले असता त्यांच्या हाती तलवारीसह मोबाईल चोरटा गवसला. त्याला अटक करण्यात....
गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास अटक
जळगाव : जळगाव शहरातील खंडेराव नगर परिसरातून गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास अटक करण्यात आली आहे. अश्विन हिरे असे अटक करण्यात आलेल्या कट्टा बाळगणा-या तरुणाचे नाव....
खावटीच्या रकमेसह सोन्याची चेन हिसकावली पतीने
जळगाव : गळ्यातील सोन्याच्या चेनसह न्यायालयाच्या माध्यमातून खावटीपोटी पत्नीला मिळालेली पाच हजाराची रक्कम पतीने हिसकावून घेतल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय....
जळगावच्या प्रसिद्ध शैक्षणिक संस्थेत साडेपाच लाखांचा अपहार? – प्राचार्यांची दोघांविरुद्ध तक्रार
जळगाव : संस्था अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोघांच्या पतींनी प्राचार्य आणि संस्था अध्यक्ष यांच्या नावे असलेल्या बॅंकेच्या संयुक्त खात्याच्या स्वाक्षरी बदलाचा बनावट ठराव नकली कागदपत्रे....
सुरा बाळगणा-या तरुणास अटक
जळगाव : कमरेला सुरा लावून वावरणा-या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. राकेश कैलास सपकाळे (19) रा. मोठा हनुमान मंदीराजवळ, रामेश्वर कॉलनी....
भुसावळ येथील तरुणाच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक
जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत वांजोळा रस्त्यावर 5 जून रोजी कुजलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. मयत तरुणाचा चेहरा पुर्णपणे कुजलेला होता.....
बेपत्ता मजुराचा घातपात? दोघा संशयितांना अटक
जळगाव : गेल्या दिड महिन्यापासून बेपत्ता मजुराला पळवून नेऊन डांबून ठेवल्याचा अथवा त्याचा घातपात झाल्याच्या संशयातून दोघांना अटक करण्यात आली आहे. बेपत्ता मजुराच्या पत्नीने या....
अवैध लाकुडतोड आणि वाहतुकीवर चाळीसगावला कारवाई
जळगाव : विनापरवाना लाकुडतोड आणि तोडलेल्या लाकडांची ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतुक चाळीसगाव ग्रामीण पोलिसांच्या पथकाने रोखली आहे. पुढील कारवाईकामी लाकडांनी भरलेले ट्रॅक्टर आणि चालकास वन विभागाच्या....




