jalgaon police

एक लाख रुपयांची लाच पीएसआयला पडली महाग

June 2, 2022

जळगाव : सुरुवातीला साडेचार लाख रुपयांच्या मागणीनंतर घासाघीस करुन एक लाख रुपयांची लाच घेतल्यानंतर पोलिस उप निरीक्षकास एसीबीच्या सापळा पथकाने आपल्या ताब्यात घेतले. मेहुणबारे पोलिस....

बिअर शॉपी फोडणा-यास पोलिस कोठडी

June 1, 2022

जळगाव : जळगाव तालुक्यातील चिंचोली या गावी बियर शॉपी फोडणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण रा. सुप्रिम कॉलनी जळगाव यास अटक करण्यात आली....

विवाहितेच्या विद्यमान कथित पतीची पुर्वाश्रमीच्या पतीला मारहाण

June 1, 2022

जळगाव : पती पत्नीचे नाते वकीलाच्या मदतीने फारकत घेतल्यानंतर संपुष्टात आले. त्यानंतर ती विवाहीता त्याच गावातील दुस-या तरुणासोबत राहण्यास गेली. गेल्या चार महिन्यापासून ती विवाहीता....

सामान चोरी करणा-या सुरक्षा रक्षकाविरुद्ध गुन्हा

June 1, 2022

जळगाव : एमआयडीसी परिसरातील स्टार फॅब्रिकेटर्स या कंपनीत सुरक्षा रक्षकाने सामानाची चोरी केल्याचे उघड झाले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतिष नाना बाविस्कर....

लहान मुलांच्या वादातून महिलेचा विनयभंग

June 1, 2022

जळगाव : लहान मुलांच्या खेळण्याचा वादातून विवाहितेचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला विवाहितेच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल....

वृद्ध दुचाकीधारकाचे दागिने दोघांनी केले लंपास

May 31, 2022

जळगाव : मोटार सायकलने शेतात जाणा-या वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचा-याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि अंगठी असा एकुण 42 ग्रॅम वजनाचा ऐवज दोघा भामट्यांनी शिताफीने गायब केल्याची....

मोटार सायकली, ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-यास अटक

May 31, 2022

जळगाव : मोटार सायकली व ट्रॅक्टर ट्रॉली चोरणा-या अट्टल चोरट्यास जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. गोरख चंद्रसिंग ठाकरे रा. नाचणखेडा ता. पाचोरा....

जळगाव जिल्ह्यात राबवले जाणार ऑपरेशन मुस्कान ११

May 31, 2022

जळगाव : सर्वोच्च न्यायालय व केंद्रीय गृह मंत्रालय नवी दिल्ली तसेच विपोमनि, महीला बाल अत्याचार प्रतिबंध विभाग मुंबई यांचे आदेशान्वये हरवलेल्या बालकांसंदर्भात ऑपरेशन मुस्कान ११....

चाकू हल्ल्यातील दोघांची पहूरला धिंड

May 31, 2022

जळगाव :  किरकोळ कारणावरुन पहुर येथील तरुणावर चाकूहल्ला करणा-या दोघा तरुणांची गावात धिंड काढण्यात आली. या घटनेत वाद सोडवण्यासाठी गेलेल्या अंडी व्यावसायिकावर देखील चाकू हल्ला....

पाणीपुरी विक्रेता, अट्टल मोटार सायकल चोरट्यास अटक

May 30, 2022

जळगाव : परप्रांतातून महाराष्ट्रात पाणीपुरी विकण्याच्या बहाण्याने येवून मोटार सायकल चोरीचे काम करणा-या अट्टल मोटार सायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. महाराष्ट्रात....

Previous Next