आजचे सोने – चांदीचे भाव (30/8/2021)

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव)

GOLD 995 –  WITH GST 49200

SILVER 999 –    WITH GST 66375

मागील आठवड्याच्या सुरुवातीला जळगाव सराफ बाजारात सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 48950 या दराने विक्री झाले. या आठवड्याच्या सुरुवातीला सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीसह 49200 असा दर आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. सोन्याच्या किमतीत कमी अधिक प्रमाणात चढ उतार सुरु असली तरी सध्या सोन्याचे भाव कासवगतीने वाढत आहे. असे असले तरी सोन्याचे भाव पन्नास हजार रुपयांच्या आत आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात आज चांदीचे दर प्रति किलो 66375 असे आहेत. चांदीच्या दरात देखील वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. सोने खरेदी व गुंतवणूकीसाठी ही योग्य वेळ असल्याचे जळगावचे धनलक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक स्वरुपकुमार लुंकड यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here