विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाची धरणगावात धाड

जळगाव : धरणगाव येथील कमल जिनिंगमध्ये नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात धान्य साठा जप्त केल्याचे समजते. आज दुपारी टाकण्यात आलेल्या या धाडीने धरणगाव शहरात खळबळ माजली आहे.

आज दुपारी बारा वाजेच्या दरम्यान या धाडीत गहू व तांदुळाचे पोते जप्त केल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी महसुलच्या अधिका-यांना पाचारण केले असल्याचे देखील म्हटले जात आहे. दरम्यान या घटनेमुळे खळबळ माजली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here