महिला अधिका-याचा अकोला आरटीओ कार्यालयात विनयभंग

अकोला : अकोला आरटीओ कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एका आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासगी वाहन चालक असलेल्या आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तकारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या आरोपी फरार असून त्याचा या कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here