भुसावळला तरुणाची गळफास घेत आत्महत्या

जळगाव : भुसावळ शहरातील प्रोफेसर कॉलनी परिसरातील एका तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. पवन रमेश चौधरी असे आत्महत्या करणा-या मयत तरुणाचे नाव आहे.

हे देखील वाचा अनैतिक संबंधातून आई उठली मुलाच्या जीवावर! प्रियकराच्या संगनमताने लटकवते त्याला फासावर!! —– http://crimeduniya.com/16569

पवन याने आपले जीवन संपुष्टात का आणले याची ठोस माहिती अद्याप समोर आलेली नाही. मंगळवार 1 फेब्रुवारीच्या दुपारी घडलेल्या या घटनेप्रकरणी तुषार विनोद चौधरी याने दिलेल्या माहितीनुसार बाजारपेठ पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here