वसंत कोलते यांना जीवनगौरव पुरस्कार

जळगाव :  जामनेर तालुक्यातील अंबिलहोळ येथील वसंत शंकर कोलते यांना नागपूरच्या विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलनाच्या सभागृहात जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ.के.पी.वासनिक (दिल्ली), डॉ.अनिल सूर्या, मधुकर वासनिक (दिल्ली), मल्लेश चौगुले (बेळगाव,कर्नाटक), डॉ जगन कराडे(कोल्हापूर), अॅड. भुपेश पाटील (नागपूर) आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here