जळगाव : भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव – मुक्ताईनगर दौ-यावर आले असतांना शिवसैनिकांनी त्यांचा ताफा अडवला. मुक्ताईनगर येथील परिवर्तन चौकात संतप्त शेतक-यांनी पिक विम्याबाबत यावेळी फडणवीस यांना जाब विचारला. बघा व्हिडीओ …….