नील गायीच्या धडकेने तरुणाचा जागीच मृत्यू

On: June 15, 2021 11:52 AM

जळगाव : श्याम शांताराम कोळी (36) रा. असोदा – जळगाव या तरुणाचा आज सकाळी भादली ते शेळगाव दरम्यान रस्त्यावर मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या मृत्यूने परिसरात खळबळ माजली आहे. त्याच्या डोक्यातूने रक्त आले असून त्याच्या ताब्यातील दुचाकील निल गायीचे केस आढळून आले आहे. निलगायीच्या जबर धडकेने त्याच्या मृत्यू झाला असल्याचे म्हटले जात आहे. श्याम याच्या पश्चात वडील शांताराम रामदास कोळी, आई कलाबाई, पत्नी सीमा, मुलगा हेमंत (6) मुलगी वैष्णवी (3)व एक बहीण असा परिवार आहे. श्यामचे वडील आसोदा ग्रामपंचायतीत शिपाई असल्याचे समजते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment