अंगावर काटा आणणारा बाईक स्टंट व्हायरल

On: June 20, 2021 11:04 AM

अंगावर काटा आणणारा बाईक स्टंटचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. त्याला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देखील मिळत आहे. काही दिवसांपुर्वी लोकप्रियता मिळवण्याच्या नादात एका तरुणाने बाईक स्टंट केला होता. त्यात त्याचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. स्टंटचे विविध प्रकार बघण्यासाठी थक्क करणारा सोबतचा व्हिडीओ बघा………………

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment