गिरीष महाजन यांच्यासह भाजपाचे बारा आमदार निलंबीत

On: July 5, 2021 3:35 PM

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन संतप्त झालेल्या बारा भाजपा आमदारांनी वेलमधे उतरुन विधानसभा अध्यक्षांच्या माइकला हात लावला. तसेच तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन धक्काबुक्की केल्याप्रकरणी विरोधी पक्षातील बारा आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
संजय कुटे, आशिष शेलार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपुते, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, हरीश पिंपळे, योगेश सागर, नारायण कुचे, कीर्तीकुमार (बंटी) बागडिया व अभिमन्यू पवार अशी निलंबीत झालेल्या बारा आमदारांची नावे आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment