आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पन

On: October 20, 2021 6:56 PM

गोंदीया (अनमोल पटले) : सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पन आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या रुग्णवाहिकेचा लाभ मोरवाही, दासगाँव, कामठा आणि रावनववाडी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी होणार आहे. सदर रुग्णवाहिका ऑक्सीजनयुक्त आहेत.

सदर लोकार्पण प्रसंगी आ. विनोद अग्रवाल यांच्यासमवेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे, सुजितभाऊ येवले, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment