अमित शहा रुग्णालयात दाखल

On: August 2, 2020 5:12 PM

कोरोनाची प्नाथमिक लक्षणे दिसू लागताच भाजपाचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी आपली कोरोना तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित असुन आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना तपासणी करुण घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment