काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांचे निधन

On: August 29, 2020 7:34 AM

नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार वसंत कुमार यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूची बाधा झाली होती. उपचारादरम्यान कोरोनामुळे त्यांचे निधन झालेआहे. वसंत कुमार हे तामिळनाडूच्या कन्याकुमारी येथील काँग्रेसचे खासदार होते. वसंत कुमार यांना कोरोनाची लागण झाली होती. वैद्यकीय उपचारासाठी त्यांना 10 ऑगस्ट रोजी अपोलो रुग्णालयात दाखल केले होते. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून खा. वसंत कुमार यांच्या निधनाची माहिती देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment