पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी

On: September 2, 2020 5:58 PM

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सरकारने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. पबजी या खेळाच्या अ‍ॅप्ससह 118 मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. तसा निर्णय सरकारकडून आज घेण्यात आला आहे. यापुर्वी मोदी सरकारने जवळपास शंभराहून अधिक मोबाईल चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता त्यात भर म्हणून आणखी 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे. तसा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment