डॉ. आरती सिंह अमरावती पोलिस आयुक्तपदी विराजमान

On: September 9, 2020 9:46 PM

अमरावती : नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक पदावरुन पदोन्नतीवर अमरावती पोलिस आयुक्तपदी डॉ. आरती सिंह यांनी आज दुपारी पदभार स्विकारला. जनतेच्या सुरक्षेसाठी गुन्हेगारी व अवैध व्यवसायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. महिला सुरक्षेला प्राध्यान्य देऊन महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील असल्याचे डॉ. आरती सिंह यांनी म्हटले. गुन्हेगारांवर कठोर कारवाई सह शहरात शांतता ठेवू. कुठल्याही प्रकारचा भ्र्ष्टाचार अथवा पेालिसांचे अवैध धंद्याशी आर्थिक व्यवहार असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment