खासदारांच्या पगारात 30 टक्के कपात

On: September 15, 2020 6:43 PM

नवी दिल्ली : संसद सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन (संशोधन) विधेयक, 2020 लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे. या विधेयका अंतर्गत खासदारांच्या पगारात एक वर्षासाठी 30 ट्क्क्यांची कपात केली जाणार आहे. सभागृहातील अधिकांश खासदारांनी या विधेयकाला सहमती दर्शवली आहे. मात्र, सहमती दर्शवणाऱ्या काही खासदारांनी, सरकारने खासदार निधीत कपात करु नये, अशी मागणी देखील केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment