बच्चू कडू यांना रोखले पोलिसांनी

On: December 22, 2020 10:44 AM

नागपुर : शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी निघालेल्या राज्यमंत्री बच्चू कडू यांना आज मंगळवारी 22 डिसेंबर रोजी सकाळीच नऊ वाजता नागपुर येथे पोलिसांनी अडवले. त्यांना गेस्ट हाऊसमध्येच रोखून धरण्यात आले.

शेतकरी आंदोलनात सहभाग घेण्यासाठी बच्चू कडू यांचे विमानाने मुंबईला जाण्याचे नियोजन होते. मुंबई येथील रिलायन्सच्या समोर होत असलेल्या शेतकरी आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment