ऑनलाईन सुनावणीचा विचार करावा लागेल – न्या. गौतम पटेल

On: February 19, 2021 11:01 AM

कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाल्यामुळे तसेच सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे ऑनलाईन सुनावणीचा विचार करावा लागेल असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती गौतम पटेल यांनी दिला आहे.

उच्च न्यायालयात सुनावणीसाठी येणा-यांची गर्दी वाढत असल्याची दखल न्यायमुर्तींकडून घेण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सचे नियम पाळले नाही तर पुन्हा ऑनलाईन सुनावणीचा विचार करावा लागणार असल्याचे न्या. पटेल यांनी नोटीस प्रसिद्ध करत म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment