क्रिकेटर युसुफ पठाणचा क्रिकेटला रामराम

On: February 26, 2021 5:56 PM

नवी दिल्ली : भारताचा प्रसिद्ध क्रिकेट प्लेयर युसुफ पठाण याने सर्व प्रकारचय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे पत्रक त्याने प्रसिद्धीस दिले आहे. युसुफ पठाण याने आपल्या चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून युसुफने ख्याती मिळवली आहे. सचिन तेंडूलकर सोबतचे सन 2011 मधील फोटो त्याने ट्विटरवर शेयर केले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment