नागेश हडपे यांची पदोन्नतीवर नाशिकला बदली

On: May 6, 2021 10:14 PM

जळगाव : जळगाव पोलिस अधिक्षक कार्यालयातील कार्यालय अधिक्षक नागेश काशिनाथ हडपे यांची पदोन्नती झाली आहे. नागेश हडपे यांची पोलिस आयुक्त नाशिक शहर येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती झाली असून ते लवकरच नवीन पदाची सुत्रे हाती घेणार आहेत. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल त्यांना पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे व सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गाने तसेच कार्यालयीन कर्मचा-यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment