Crime Duniya

आमच्याकडे म्हशी आहे…..माझे घर तिथे आहे हरवलेली बालिका पालकांच्या सुखरुप स्वाधीन

On: January 10, 2021

जळगाव – काही दिवसांपुर्वी जिल्हा पेठ पोलिसांनी हरवलेल्या बालिकेच्या आईवडीलांचा शोध लावत तिला तिच्या आईवडीलांच्या स्वाधीन केले होते. या घटनेनंतर आता एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने देखील....

नाशिकला अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार

On: January 10, 2021

नाशिक : नाशिक रोड हद्दीत सहा संशयीतांनी तेरा वर्षाच्या बालिकेवर सामुहीक अत्याचार केल्याची घटना आज उघडकीस आली. सदर घटना काल शनिवारी सायंकाळी घडली आहे. या....

अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात

On: January 10, 2021

मुंबई : मुंबई पोलिसांवर संशय व्यक्त करणा-या अमृता फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, नारायण राणे व चंद्रकांत पाटील यांच्या....

प्रताप सरनाईक यांची 78 एकर जागा ईडी कडून जप्त – किरीट सोमय्या

On: January 10, 2021

कल्याण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा उजवा हात समजले जाणारे नेते प्रताप सरनाईक यांची टिटवाळा गुरुवली येथील 100 कोटीची 78 एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात....

आजचे सोने – चांदीचे भाव (10/1/2021)

On: January 10, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995  –  49480 (WITH GST 50965) SILVER 999 –    63555 (WITH GST 65475) धनलक्ष्मी....

राज्यातील महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय लवकरच

On: January 10, 2021

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये अद्याप बंदच आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण आणि परीक्षा सुरु असल्या तरी महाविद्यालये सुरु होण्याबद्दल संभ्रम सुरुच आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची....

आजचे राशी भविष्य (10/1/2021)

On: January 10, 2021

मेष : कुटूंबासाठी घेतलेला निर्णय योग्य ठरेल. श्रमाच्या तुलनेत मोबदला कमी अशी अवस्था होवू शकते. वृषभ : वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. नोकरदारांना दिलासादायक दिवस राहील.....

भावाचा खून करणारा फिर्यादीच निघाला आरोपी

On: January 10, 2021

जळगाव : लासुर ता.चोपडा येथील मारहाणीच्या घटनेत झालेल्या मृत्यूप्रकरणी फिर्याद देणारा भाऊच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सख्ख्या भावाला मारल्यानंतर त्याच्या मृत्यूप्रकरणी दुस-यावर खूनाचा....

उड्डाणानंतर चार मिनीटात विमान बेपत्ता

On: January 9, 2021

जकार्ता : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण झाल्यानंतर अवघ्या चार मिनीटात विमान बेपत्ता होण्याची घटना समोर आली आहे. या विमानात एकुण 62 प्रवासी होते. याप्रकरणी....

शोभा घोडके यांचा सन्मान

On: January 9, 2021

जळगाव : कुसूंबा बुद्रुक ता. रावेर येथील शोभा घोडके यांचा महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या उपस्थितीत नुकताच सन्मान करण्यात आला. अंगणवाडी....