आजचे सोने – चांदीचे भाव (7/12/2020)
GOLD – SILVER RATE TODAY GOLD – 49415 (WITH GST 50900) SILVER – 64885 (WITH GST 66830) धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
आजचे राशी भविष्य (7/12/20)
मेष : व्यस्त दिनक्रमातून परिवारासाठी वेळ द्याल. विद्यार्थी वर्गाने भविष्यातील योजनांवर भर द्यावा. वृषभ : समोरच्या व्यक्तीवर आपल्या कामाची छाप पडेल. जुने वाद संपुष्टात येतील.....
शक्तीशाली स्फोटाने सांगलीत एक ठार, तिघे जखमी
सांगली : सांगली जिल्ह्याच्या तासगाव येथे जिलेटीन कांड्यांच्या भिषण स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. दोन वाहने जळून खाक झाली....
एस.पी. कार्यालयाच्या चाव्यांची चोरी
यवतमाळ : यवतमाळ पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या कार्यालयाच्या चाब्यांच्या गुच्छा चोरीला जाण्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली, तथापी याप्रकरणी कमालीची गोपनीयता बाळगण्यात....
सलमा आगा यांच्या मुलीला बलात्काराची धमकी – तरुणीस अटक
दिल के अरमां आसुओं में बह गए…… या गीत गायनाने रसिक प्रेक्षकांच्या मनात आगळे वेगळे स्थान निर्माण करणारी गायीका व अभिनेत्री सलमा आगा यांची मुलगी....
एकनाथराव खडसे पतसंस्थेतील ठेवींची रक्कम 95 लाख
जळगाव : एकनाथराव खडसे अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमीटेड ही पतसंस्था वरणगाव ता. भुसावळ येथे असून या संस्थेचे संस्थापक चेअरमन सुधीर कोल्हे आहेत. 5....
आजचे सोने – चांदीचे भाव (6/12/2020)
GOLD – SILVER RATE TODAY GOLD – 49340 (WITH GST 50820) SILVER – 65050 (WITH GST 67000) धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
आजचे राशी भविष्य (6/12/20)
मेष : केलेल्या चांगल्या कामाची समाजात प्रशंसा होईल.कुटूंबात उत्साही वातावरण राहील. वृषभ : प्रवासातून लाभ होण्याची शक्यता. दुस-यावर विसंबून राहणे चुकीचे ठरेल. मिथुन : खर्चापुर्वी....
माजी मंत्री खडसे यांनी दिल्या प्रभाकर रायते यांना शुभेच्छा
जळगाव : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रभाकर रायते यांची माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांच्यासमवेत नुकतीच भेट घडून आली. या....
एकनाथराव खडसे यांच्या नावाच्या पतसंस्थेत अडकल्या ठेवी
जळगाव : माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी एकनाथराव खडसे यांच्या नावेअसलेल्या पतसंस्थेत ठेवीदारांच्या ठेवी अडकल्याची माहिती देण्यात आली.बघा व्हिडिओ




