पोलीस स्टेशन आवारातून डंपर चोरी प्रकरणी गुन्हा
जळगाव : महसूल खात्याने पकडून एमआयडीसी पोलिस स्टेशन आवारात लावलेले वाळूचे डंपर गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध आज रितसर गुन्हा....
बीड येथील वैद्यनाथ बॅंकेचे चेअरमन दहा लाखाची लाच घेतांना अटकेत
बीड : बीड येथील वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांना आज तब्बल दहा लाख रुपयांची लाच घेतांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या घटनेने बॅंकींग....
नवजात कन्येचा मातेने घोटला गळा
सांगली : अवघ्या दोन दिवसांपेक्षाही कमी वयाच्या नवजात मुलीला तिच्या आईनेच गळा दाबून ठार केल्याची घटना सांगली येथील शासकीय रुग्णालयात घडली. या घटने प्रकरणी सुमित्रा....
शेतक-याची 19 लाखात फसवणूक करणारी टोळी अटकेत
जळगाव : दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अल्प व्याजदरात कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून पिंपळगाव हरेश्वर (ता.पाचोरा) येथील एका शेतकऱ्याला तब्बल 19 लाख रुपयात फसवणूक करणा-या टोळीचा....
खडसेंना निर्णय घ्यावा लागेल – शरद पवार
उस्मानाबाद : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे रा.कॉ. त प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली असतांना स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आता एक महत्वाचे....
आजचे सोने – चांदीचे भाव (19/10/2020)
GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड 51850 सिल्व्हर 62000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
सुमित पाटील समाजभूषण पुरस्काराने सन्मानित
जळगाव : तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यात नेहमी सहभाग सुमित पाटील यांचा राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था जळगाव या संस्थेतर्फे समाजभुषण पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. सुमित....
आजचे राशी भविष्य (19/10/2020)
मेष : कुणाकडून फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी. धार्मिक कामात सहभाग घ्याल. वृषभ : मन शांत ठेवून काम करावे. वादविवाद टाळावे. मिथुन : आजचा....
खडसे लवकरच करणार पक्षांतर ?
जळगाव : भाजपचे माजी मंत्री तथा माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे लवकरच पक्षबदल करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. लवकरच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चेला विराम....
रावेर हत्याकांड गुन्ह्यात बलात्काराच्या कलमाची वाढ – डॉ. दिघावकर
ललित खरे / हमीद तडवी याजकडून जळगाव : रावेर येथील चौघा भाऊ बहिणींची सामुहीक हत्या ही निंदनीय घटना असून या घटनेतील तपासात परिस्थीतीजन्य पुरावा प्राप्त....


