बेपत्ता बालिकेचा विहीरीत आढळला मृतदेह
धुळे : रावेर येथील चौघा बहिण भावांची सामुहीक हत्या झाल्याची घटना ताजी असतांना धुळे येथे एका दोन वर्षाच्या बेपत्ता बालिकेचा मृतदेह विहीरीत आढळून आला आहे.....
आजचे सोने – चांदीचे भाव (18/10/2020)
GOLD – SILVER RATE TODAY गोल्ड 52000 सिल्व्हर 62300 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक जळगाव) स्वप्नील 99603 90901
आजचे राशी भविष्य (18/10/2020)
मेष : आपले विचार इतरांना पटतील. महत्वाच्या योजनेत सहका-यांचे योगदान मिळेल. वृषभ : राजकीय क्षेत्रात चांगले वातावरण असेल. लेखन कार्यात अनुकुल परिस्थिती असेल. मिथुन :....
दीपककुमार गुप्ता यांच्या मदतीने मोबाईल चोर पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : येथील कोवीड हॉस्पीटल तथा शासकीय मेडीकल कॉलेजमधून मोबाईल चोरट्यास पकडण्यात पकडण्यात आले. सामाजीक कार्यकर्ता तथा माहिती अधिकार कार्य्कर्ता दीपककुमार गुप्ता यांच्या सहकार्याने याला....
अजीत पवारांची खोटी सही करणारा अटकेत
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बनावट सही करत आपण त्यांचे खासगी सचिव असल्याचे भासवत फसवणुक करणा-यास बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्या या....
दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरु होणार राज्यातील जीम
मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सक्तीने पालन करत राज्यातील जिम, फिटनेस सेंटर्स तसेच व्यायामशाळा दसऱ्यापासून सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे जाहीर केले....
आसोदा गावी प्रौढाने घेतला गळफास – संपवली जीवनयात्रा
जळगाव : आसोदा येथील एकाने गावातील गुरांच्या दवाखान्यातील पडक्या खोलीत गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस....
कंगना राणौत व तिच्या बहिणीविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल
मुंबई : कास्टिंग डायरेक्टर साहिल अशरफ सय्यद याने दिलेल्या तक्रारीनंतर वांद्रे न्यायालयाने कंगनासह तिच्या बहिणीच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले होते. सुशांत सिंह राजपूत....
रा.कॉ. नेत्यासोबत खडसेंचा प्रवास
जळगाव : गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. या चर्चेला उधान आले असतांना आज एकनाथराव खडसे....
एलसीबीने पकडला 66 लाख रुपयांचा गुटखा – गुन्हा दाखल
जळगाव : धुळे येथून मेहुणबारे मार्गे जळगावच्या दिशेने येणारा 66 लाख रुपये किमतीचा गुटख्याचा ट्रक आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव शहरानजीक जैन हिल्स जवळ....


