Crime Duniya

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन

On: August 1, 2020

दिल्ली : राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे आज निधन झाले. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्यावर सिंगापूरला उपचार सुरु होते. उपचारादरम्यान वयाच्या ६४ व्या वर्षी आज अमर....

ठाण्यात पकडले 1.31 कोटी रुपयांचे ड्रग्ज

On: August 1, 2020

ठाणे : डीसीपी अविनाश अंबुरे आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनु वर्गीस यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करीची मोठी कारवाई केली आहे. चितळसर....

नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाचा खून ; तिघांना अटक

On: August 1, 2020

ठाणे: दुकानात नोकरासमोर वारंवार अपमान करणे , मनाविरुद्ध दुकानाचे कामकाज करण्याच्या रागातून लहान भावाने नोकरांच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना ठाणे पूर्वेकडील कोपरी भागात....

मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी चौघे फरार

On: August 1, 2020

कल्याण :  कल्याण रेल्वे स्टेशन परीसरातील नीलम गल्लीत मटका किंग, मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याच्यावर मध्यरात्री अज्ञात इसमांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. या....

प्रियकराने धमकावले ; प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न

On: August 1, 2020

मीरारोड : लग्नाचे आमिष दाखवून शरीर संबंध ठेवणाऱ्या प्रियकराने पोलिसात तक्रार केल्यास बघून घेण्याची भाषा केल्याने प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना भाईदरमधे घडली. प्रेयसीने घरातील....

अविनाश जाधवांच्या तडीपारीबाबत मनसेची आक्रमक भूमिका

On: August 1, 2020

अ‍ॅड. जमीलजी देशपांडे यांचे परखड मत, बघा व्हिडिओ ठाणे : मनसेचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना शासनाकडून दोन वर्ष हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे.....

सुशांतच्या खात्यात एवढे पैसे नव्हते सीए संदिप श्रीधर यांचा खुलासा

On: August 1, 2020

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याच्या पैशांच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासकामी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. बिहार पोलिसांकड़ून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांच्या....

राजस्थान – महाराष्ट्र आणि हजारो कोटींचे स्टेअरिंग व्हिल

On: August 1, 2020

राजस्थानात अखेर राज्यपालांनी राजहट्ट पुर्ण केलाच. मुख्य्मंत्री गेहलोत यांचे विधानसभा अधिवेशनाबाबतचे आजवरचे सर्व प्रस्ताव त्यांनी फेटाळले. विधीमंडळ कामकाज पद्धती पासून सर्व नियमावली उभय पक्षांनी विचारात....

पत्नीच्या मृत्यू प्रकरणी पोलिस कर्मचारी निलंबित

On: July 31, 2020

जळगाव : पत्नीच्या मृत्यू प्रकरणी खुनाच्या गुन्हयातील संशयित पोलिस कर्मचारी नरेंद्र भगवान सोनवणे यास पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे. आशाबाबा नगर परिसरातील....

मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना 5 जिल्हयातून तडीपारीची नोटीस

On: July 31, 2020

ठाणे : मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन वर्षासाठी हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अविनाश जाधव विविध प्रश्नांवर आंदोलन करुन सरकारवर....