Crime Duniya

येस बँक घोटाळ्याप्रकरणी राणा कपूरची 2200 कोटींची संपत्ती जप्त

On: July 9, 2020

मुंबई – येस बँक घोटाळा प्रकरणी अंमलबाजवणी संचालनालयाने (ईडी) बँकेचे सहसंस्थापक आणि आरोपी राणा कपूर यांना कारवाईचा दणका दिला आहे. राणा कपूर आणि त्यांच्या परिवाराच्या....

लेबर कोर्टातील वकिलांच्या घरातून अडीच लाख रुपयांचा ऐवज चोरीला

On: July 9, 2020

जळगाव – बंद घरावर आता चोरांची वक्रदृष्टी पडण्यास सुरुवात झाली आहे.गेल्या तीन महिन्यांपासून चोपडा तालुक्यातील मूळ गावी गेलेल्या वकिलांच्या बंद घरात चोरी झाल्याची घटना आज....

हातात पिस्तुल आणि फिल्मी डायलॉगबाजी पडली महागात

On: July 9, 2020

धुळे :  हातात पिस्तूल घेऊन टीकटॉक वर फिल्मी स्टाईल डायलॉगबाजीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या हाती लागताच....

७ किलोमीटर अंतर, 8 हजार रुपये भाडे संजीवनी अ‍ॅम्बुलन्सवर गुन्हा दाखल

On: July 9, 2020

पुणे : बिबवेवाडी ते कर्वेनगर कोविड सेंटर या अवघ्या सात किलोमिटर अंतरासाठी तब्बल आठ हजार रुपये भाडे आकारण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी हडपसर येथील....

दोन लाखांची लाच भोवली दोघे अधिकारी अडकले सापळ्यात

On: July 9, 2020

अकोला – कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती व फरकाच्या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी घेतलेल्या लाच प्रकरणी दोघे अधिकारी आज अडकले. अकोला एसीबीने हा सापळा रचला....

फळ विक्रेत्याला १५ लाखांना गंडा

On: July 9, 2020

पुणे : बँक अधिकारी बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने फळ विक्रेत्याला तब्बल १४ लाख ५० हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला....

बोदवड येथील चोरीप्रकरणी चोरटा गजाआड

On: July 9, 2020

बोदवड शहरातील रमेश जैन यांच्या मालकीचे शांती प्रोव्हिजन हे दुकान गेल्या महिन्यात चोरट्यांनी फोडले होते. या दुकानातून जवळपास तिस हजार रुपयांचा किराणा माल चोरीला गेला....

डी.ओ.पाटील हत्या प्रकरणातील आरोपी कार्तिक पोलिसांच्या जाळ्यात

On: July 9, 2020

जळगाव : मुक्ताईनगर पंचायत समितीचे माजी सभापती डी.ओ.पाटील यांच्या खून प्रकरणात सामिल असलेला कार्तिक जाधव यास इंदोर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. जळगाव स्थानिक गुन्हे....

पब्जीच्या आहारी गेला, जिव गमावून बसला

On: July 9, 2020

नागपूर : पब्जीच्या आहारी गेलेल्या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उप राजधानी नागपुरात घडली आहे. रितिक किशोर ढेंगे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे....

विकास दुबे आणि आजची फिल्मी गुन्हेगारी

On: July 9, 2020

फार पुर्वी चंबळ खो-यातील दरोडेखोर हातात दुनाली बंदुका घेवून घोड्यावरुन येत असत. प्रतिस्पर्ध्यांना सरळ सरळ गोळ्या घालून मारत असल्याची दृश्ये चित्रपटांनी गाजवली आहेत. दरोडेखोरांची टोळी....