बुलाती है मगर जाने का नहीं फेम शायर राहत इंदौरी यांचे निधन
इंदोर : बॉलीवुड मधे अनेक गाणी लिहिणारे सुप्रसिद्ध शायर तथा उर्दु साहित्याचे अभ्यासक राहत इंदौरी यांचे आज ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांना कोरोनाचे देखील संक्रमण....
सुप्रीम कोर्टाचा निवाडा वडिलांच्या संपत्तीत मुलीला समान वाटा
नवी दिल्ली : पित्याच्या संपत्तीत मुलाप्रमाणे मुलीला देखील वाटा मिळावा या प्रश्नावर ब-याच दिवसापासून वादविवाद सुरु होते. अखेर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आपला निर्णय दिला....
रिअल इस्टेट खरेदी विक्री तथा गुंतवणूकीबाबत मार्गदर्शन
सध्या देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु असली तरी लॉकडाऊन देखील सुरुच आहे. अशा परिस्थितीत रिअल इस्टेट व्यवसायातील आजची परिस्थिती आणि गुंतवणूक यावर जळगाव येथील रिअल इस्टेट....
उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता आढळली; राज्याच्या नगररचना सहसंचालकांवर गुन्हा दाखल
पुणे : राज्याच्या नगररचना विभागातील नगर रचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनुमंत नाझीरकर यांनी उत्पन्नापेक्षा जास्त प्रमाणात बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी....
बालिकेवर अत्याचार करणा-यास जन्मठेप
जळगाव : शौचास गेलेल्या बालिकेवर अत्याचार करणा-या वृद्धास जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालाने पिडीत बालिकेसह तिच्या परिवाराला न्याय मिळाला आहे.....
मुंबईत 1000 कोटींचे ड्रग्ज जप्त; अफगणीस्तान व इराणहून समुद्रामार्गे प्रवास
नवी मुंबई : नवी मुंबईतील नाव्हा शेव्हा पोर्टवर महसूल गुप्तचर संचालनालय व कस्टम विभागाने ड्रग्ज जप्तीची मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 1000 कोटी रुपये....
लाचेची मागणी भोवली ; नंदुरबार एसीबी ची कारवाई- कनिष्ठ अभियंता व ग्रामसेवकास एसीबीच्या जाळ्यात
नंदुरबार : ग्रामपंचायत रस्ता कॉक्रिटीकरणाच्या कामाचा चेक काढून देण्याकामी लाचेची मागणी करणा-या शहादा पं.स. बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्यास महागात पडले. लाच मागणा-या अभियंत्यासह त्याला प्रोत्साहन....
सत्ताधाऱ्यांना भेटणे म्हणजे पक्षप्रवेश नव्हे, चंद्रकांत पाटील यांचा टोला
मुंबई : राज्यातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सतत मतभेद निर्माण होत असल्याच्या बातम्यांनी या सरकारच्या भवितव्याबाबत शंका उपस्थित केली जात आहेत. आज....
संपत्तीच्या वादातून महिलेची हत्या ; ११ जण पोलिसांच्या ताब्यात
जालना : संपत्तीच्या वादातून महिलेचा खून केल्याप्रकरणी ११ जणांविरूध्द सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना शहराच्या काझीपुरा भागात मध्यरात्रीच्या या घटनेप्रकरणी....
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी रुग्णालयात दाखल ; कोरोना पॉझिटीव्ह असल्याबाबत केले ट्विट
दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रणव मुखर्जी यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी....



