Crime Duniya

स्वत:च्या चित्रावर मृत्यू दिनांक लिहून आत्महत्या

On: July 17, 2020

कासा – डहाणू तालुक्यातील निंबापूर (महालपाडा) येथील तिशीतील तरुण चित्रकला शिक्षक गंगाराम रमेश चौधरी यांनी आपले स्वतःचे चित्र रेखाटले. त्यावर मृत्यू दिनांक लिहून फोटोला हार....

क्वारंटाईन सेंटरमधे तरुणीवर अत्याचार

On: July 17, 2020

पनवेल : पनवेलच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल एका २५ वर्षीय तरुणीवर क्वारंटाईन असलेल्या एका २५ वर्षीय युवकाने लैंगिक अत्याचार केल्याची बातमी समोर आली आहे. संपूर्ण जग....

घरफोड्या करणारे एलसीबीच्या ताब्यात

On: July 17, 2020

जळगाव : अट्टल घरफोड्या करणारे तिघांना जळगाव गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.अटकेतील आरोपींनी जळगाव रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील दोन घरफोड्यांची कबुली दिली आहे. समीद....

धुळे येथील तरुणाच्या खुनाचे उलगडले रहस्य

On: July 17, 2020

धुळे : शहरातील शिवाजी रस्त्यावरील कालिका माता मंदिराजवळ ट्रॅकॉन कुरियर कंपनीत काम करणाऱ्या जितेंद्र शिवाजी मोरे या तरुणाची डोक्यात दगड घालून 11 तारखेला हत्या झाली....

मदरशामधील शिक्षकावर अत्याचाराचा गुन्हा

On: July 17, 2020

गुजरातच्या कच्छ जिल्हयातील मदरसा शिक्षक मौलाना समसुद्दीन हाजी सुलेमान जाट यास पोलिसांनी विद्यार्थिनीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. या मदरशा शिक्षकाने चार वर्षांपासून एका विद्यार्थिनीचा लैंगिक....

जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना 208 कोटींचा पीक विम्याचा लाभ- पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

On: July 17, 2020

जळगाव : खरीप हंगाम सन 2019-20 मध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी जिल्ह्यातील 1 लाख 45 शेतकऱ्यांना 208 कोटी 34 लाख 13 हजार 640 रुपयांचा प्रधानमंत्री....

रिमोटचा हट्ट बेतला चिमुकलीच्या जीवावर

On: July 17, 2020

नवी दिल्ली : चॅनल बदलण्यासाठी रिमोटचा केलेला हट्ट चिमुकलीच्या जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.रिमोटची मागणी केली म्हणून सात वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली....

लाचखोराने गिळली लाचेची रक्कम

On: July 16, 2020

अहमदनगर : लाच म्हणून घेतलेली रक्कम चक्क गिळून टाकण्याचा धक्कादायक प्रकार आज अहमदनगर जिल्हयात घडला. या प्रकरणी लाचखोर गटविकास अधिका-यास अटक करण्यात आली आहे. काँक्रिट....

अग्नीशस्त्राची तस्करी करणारी टोळी ताब्यात ;विस लाखाची 42 पिस्तुले व 66 काडतुसे जप्त

On: July 16, 2020

पिंपरी : अग्नीशस्त्राची अवैध तस्करी करणा-या तब्बल 26 आरोपींच्या मध्यप्रदेशासह महाराष्ट्रातील टोळीला ताब्यात घेण्यात पिंपरी चिंचवड पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनीट चारच्या पथकाने....

सारस्वत बॅकेवर दरोडा ; नवी मुंबईतील घटना

On: July 16, 2020

नवी मुंबई : नवी मुंबईच्या कोपर खैराने येथील सारस्वत बॅंकेवर दरोडा पडल्याची घटना आज भर दुपारी घडली. चाकूच्या धाकावर दोघांनी बॅंकेच्या लॉकर मधील जवळपास साडेचार....