तथाकथित संताचा केला अश्लिल व्हिडीओ?
जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर येथील एका तथाकथित संत महात्म्याने एका तरुणीसह तिच्या परिवारावर गंभीर आरोप केले आहेत. या तरुणीसह तिच्या परिवाराने आपला अश्लिल व्हिडीओ तयार....
तरुणीची गळफास घेत आत्महत्या
कोपरगाव : कोपरगाव तालुक्याच्या कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आत्मा मालिक ध्यानपीठ कर्मचारी वसाहतीत एका तरुणीने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली....
पत्नीच्या हत्येसाठी पतीने काढले कर्ज
पटना : मेहुणीवर प्रेम जडल्यामुळे चक्क गर्भवती पत्नीला ठार करण्यासाठी बॅंकेतून कर्ज काढण्याचा प्रकार बिहारमधील गोपाळपूर पोलिस स्टेशन परिसरात उघडकीस आला. आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिस तपासात....
तिघा मोटार सायकल चोरांना अटक
24 मोटार सायकल जप्त जळग़ाव : चाळीसगाव, धुळे, मालेगाव व इतरत्र परिसरातील दुचाकी चोरुन त्या विक्री करणा-या तिघा अट्टल चोरांना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली....
दगडाने ठेचून तरुणाची हत्या
धुळे : धुळे शहरातील पांझरा नदीकाठी कालिंका मंदिरानजीक तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक हेमंत पाटील आपल्या सहका-यांसह....
कचरा ठेक्यातून करोडो ओढण्यासाठी मनपात “साठमारी” मालामाल लॉटरीसाठी भाजपात फोडण्याचीही तय्यारी ?
जळगाव महानगर पालिकेत कचरा संकलनाच्या ठेक्यातून करोडोचा मलिदा ओढण्यासाठी नगरसेवकांच्या गटागटात साठमारी सुरु झाली आहे. साफसफाईचा सध्याचा ठेका सव्वा कोटीच्या भ्रष्टाचाराने गाजतोय. खरच तेवढा भ्रष्टाचार....
सिनेस्टाईल हत्येच्या प्रयत्नातील चौघे अटकेत
नागपूर : कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीने प्रतिस्पर्ध्याची सिनेस्टाईल हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिस्पर्धी तरुणाच्या मित्रांनी प्रसंगावधान सावधगिरी बाळगल्याने भीषण हत्येचा गुन्हा थोडक्यात टळला. २४ तासानंतर....
जैन इरिगेशनच्या ‘स्नेहाची शिदोरी’ उपक्रमाचा गोरगरिबांना लॉकडाऊनच्या काळात देखील आधार
जळगाव : जैन इरिगेशनतर्फे सुरु असलेल्या ‘स्नेहाची शिदोरी’ चा उपक्रम लॉकडाऊन काळात गरजूंचा आधार ठरला आहे. ६ जुलै पर्यंतच्या उपक्रमांतर्गत ६ लाख ७ हजार गरजूंना....
अभिनेत्रीवर तिच्या निवासस्थानी बलात्कार
पश्चिम बंगालमधील बिजॉयगढ विभागात एका 26 वर्षीय अभिनेत्रीसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित अभिनेत्रीने जादवपूर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे.....




