Crime Duniya

मद्यधुंद कार चालक पोलिसाने उडवले महिलेला ; दिल्लीतील घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल

On: July 4, 2020

दिल्ली: राजधानी दिल्ली येथे काल झालेल्या एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेतील कारचालक हा पोलिस उप निरीक्षक असल्यचे म्हटले....

जामीनावर सुटताच अट्टल चोरटा झाला सक्रीय, घरफोडीच्या गुन्हयात झाला पुन्हा गजाआड

On: July 4, 2020

औरंगाबाद: चोरी घरफोडीच्या गुन्हयात जामीनावर सुटलेला अट्टल चोरटा लागलीच सक्रीय झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. मात्र पुन्हा घरफोडी केल्याने त्याला चोवीस तासात सातारा पोलिसांनी अटक केली.....

नागपुरात बेरोजगार अभियंत्याने घेतला गळफास

On: July 4, 2020

नागपूर: बेरोजगारीला कंटाळून तरुण अभियंत्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नागपुरात घडली. सिद्धांत संजय कडू (२२) असे या तरुण अभियंत्याचे नाव आहे. तो नरेंद्र....

चालक व वाहकाचा बनाव झाला उघड; चोरलेली जनावरे व ट्रक पोलिसांच्या ताब्यात

On: July 4, 2020

औरंगाबाद: चोरट्यांनी मारहाण करुन ट्रक व ट्रकमधील गुरे हिसकावून नेल्याचा चालक व वाहकाचा बनाव पोलिसांच्या तपासात उघड झाला. औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी चालक....

पोलीस कोठडीतील आरोपींना कोरोना

On: July 4, 2020

उल्हासनगर: विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमधे दाखल गुन्हयातील पोलीस कोठडीत असलेल्या ५ पैकी तिघा आरोपींना कोरोनाची लागण झाली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना....

जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात 7 ते 13 जुलै दरम्यान लाॅकडाऊनची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची घोषणा

On: July 4, 2020

जळगाव : रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी लाॅकडाऊन चे तंतोतंत पालन करा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे नागरिकांना आवाहन. बघा विडियो

विवाहितेवर बलात्कार ; नऱ्हे येथील घटना

On: July 4, 2020

पुणे: पती व मुलींना ठार मारण्याची धमकी देत तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रबोधन सुनील गोरे या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली....

साखरपुड्यानंतर भावी पत्नीसोबत बलात्कार ,काशीमीरा पोलिसात भावी पतीविरुद्ध गुन्हा

On: July 4, 2020

मीरारोड: साखरपुडा झाल्यावर भावी पत्नीसोबत शरीर संबंध ठेवत लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपवधू तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी उपवर तरुणाचे....

जळगाव येथे वृद्धाची आत्महत्या

On: July 4, 2020

जळगाव: येथील कोल्हे हिल्स परिसरातील जाणता राजा शाळेकडे जाणा-या रस्त्यालगतच्या विहिरीत वृध्दाने आज सकाळी १० वाजता आत्महत्या केली आहे. लक्ष्मण धोंडू सोनवणे (६२) लक्ष्मीनगर असे....

पंजाब बासमती राईस कंपनीच्या विविध शाखेत सीबीआयच्या धाडी कॅनरा बँकेची 174 कोटी रुपयात कंपनीकडून फसवणूक प्रकरणी गुन्हा

On: July 4, 2020

नवी दिल्ली: कॅनरा बँकेची 174.89 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पंजाब बासमती राईस लिमिटेड व संचालकांच्या विविध ठिकाणांवर सीबीआयने धाडी टाकल्या आहेत. पंजाब बासमती कंपनी आणि....