Crime Duniya

पती पत्नीच्या वादात सासूचा नेहमीच सहभाग,ट्रॅक्टरखाली चिरडून संपवला कायमचा सहवास

On: July 2, 2020

बीड: पती पत्नीच्या वादात सासूची नेहमीच त्रासदायक मध्यस्ती जावयाला वेदनादायी ठरत होती. पती पत्नीच्या वादात आगीत तेल टाकून वाद कसा वाढेल?  यावर टपून बसणा-या सासूचा....

गावठी पिस्तुलासह दोघे पोलिसांच्या ताब्यात ,एलसीबीची भुसावळात कारवाई

On: July 2, 2020

जळगाव: गावठी पिस्तुल घेऊन दहशत माजविणाऱ्या तुषार सतीश जाधव (२०) रा.सोनीच्छावाडी, भुसावळ याच्यासह  एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी सायंकाळी भुसावळ शहरातून पकडले.....

डॉक्टरकडून खंडणी वसूलीचे प्रकरण,पोलिसासह आठ जणांवर मोक्काची कारवाई

On: July 2, 2020

पुणे: पुणे शहर पोलीस दलातील कर्मचारी समीर थोरात याच्यासह एकुण आठ जणांवरील खंडणी प्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. शहर पोलीस दलातील कर्मचारी समीर....

जवानाकडून गर्भवती पत्नीची हत्या;हत्येनंतर केली आत्महत्या

On: July 2, 2020

पुलगाव: वर्धा जिल्हयातील पुलगाव येथे सैनिकाने गर्भवती पत्नीची गोळी झाडत हत्या केली. पत्नीच्या हत्येनंतर त्याने स्वत: वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे.  पाणी पिण्याच्या बहाण्याने....

पत्नीच्या चारित्र्यामुळे संतोष त्रस्त झाला फार,निष्पाप दोघा मुलांसह त्याने केले तिला ठार

On: July 2, 2020

बीड: सोलापूर येथील संगिता सोबत संतोषचा विवाह सोळा वर्षापुर्वी झाला होता. या सोळा वर्षाच्या कालावधीत दोघांचे वैवाहीक जिवन तसे चांगले सुरु होते. मोलमजुरी करुन संतोष....

चलनातून बाद ९८ लाख ९२ हजाराच्या नोटा जप्त,औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

On: July 1, 2020

औरंगाबाद: चलनातून बाद झालेल्या हजार आणि पाचशे रुपयांच्या ९८ लाख ९२ हजार रुपयांच्या नोटा औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत. एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात....

चिमुकल्याच्या हत्येप्रकरणी महिला अटकेत आधी आवळला गळा, त्यानंतर पाण्यात बुडवले डोके

On: July 1, 2020

मुंबई: अनलॉकची प्रक्रिया सुरु असतांना तसेच कोरोनाशी मुकाबला सुरु असतांना गुन्हेगारी वृत्ती देखील वाढत असल्याचे दिसून येत आहे.  मुंबईच्या अंधेरी परिसरातील सहार रोड भागात अशीच....

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डॉक्टरांच्या सेवा, समर्पणाला सलाम

On: July 1, 2020

राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा मुंबई: कोरोना विषाणू सोबत लढा देणाऱ्या राज्यातील डॉक्टर योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहे. राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे....

मोटार सायकल चोर मुद्देमालासह ताब्यात

On: July 1, 2020

मालेगाव छावणी पोलिसांची कामगिरी नाशिक:  गेल्या काही दिवसांपासून मालेगाव छावणी पोलिस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्या दृष्टीने पो.नि. प्रविण वाडीले व....

घरफोड्या करणारे चोरटे 12 तासात जेरबंद

On: July 1, 2020

नाशिक ग्रामीण एलसीबी व निफाड पोलिसांची कारवाई नाशिक: कोणताही मुद्देमाल मिळाला नाही म्हणून दोन दुकानांना आग लावून देण्याचा प्रकार 29 जून रोजी निफाड पोलिस स्टेशन....