Crime Duniya

लग्नापूर्वी ४ वर्ष प्रेमसंबंध लग्नानंतर ४ दिवसांत दोघांची आत्महत्या

On: July 5, 2020

गाझियाबाद: दिल्लीनजीक गाझियाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम विवाहानंतर केवळ चारच दिवसांत नवविवाहित दाम्पत्यानं आपली जीवनयात्रा संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नानंतर पतीने धावत्या....

विकास महामंडळाचा पांढरा हत्ती

On: July 5, 2020

हजारो कोटीच्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विकास महामंडळाचा पांढरा हत्ती महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सर्व पक्षीय धुसफुस दिसून येत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर राज्यात अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे....

मद्यधुंद कार चालक पोलिसाने उडवले महिलेला ; दिल्लीतील घटनेचा व्हिडीओ झाला व्हायरल

On: July 4, 2020

दिल्ली: राजधानी दिल्ली येथे काल झालेल्या एका अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार या घटनेतील कारचालक हा पोलिस उप निरीक्षक असल्यचे म्हटले....

जामीनावर सुटताच अट्टल चोरटा झाला सक्रीय, घरफोडीच्या गुन्हयात झाला पुन्हा गजाआड

On: July 4, 2020

औरंगाबाद: चोरी घरफोडीच्या गुन्हयात जामीनावर सुटलेला अट्टल चोरटा लागलीच सक्रीय झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. मात्र पुन्हा घरफोडी केल्याने त्याला चोवीस तासात सातारा पोलिसांनी अटक केली.....

नागपुरात बेरोजगार अभियंत्याने घेतला गळफास

On: July 4, 2020

नागपूर: बेरोजगारीला कंटाळून तरुण अभियंत्याने गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना नागपुरात घडली. सिद्धांत संजय कडू (२२) असे या तरुण अभियंत्याचे नाव आहे. तो नरेंद्र....

चालक व वाहकाचा बनाव झाला उघड; चोरलेली जनावरे व ट्रक पोलिसांच्या ताब्यात

On: July 4, 2020

औरंगाबाद: चोरट्यांनी मारहाण करुन ट्रक व ट्रकमधील गुरे हिसकावून नेल्याचा चालक व वाहकाचा बनाव पोलिसांच्या तपासात उघड झाला. औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी चालक....

पोलीस कोठडीतील आरोपींना कोरोना

On: July 4, 2020

उल्हासनगर: विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनमधे दाखल गुन्हयातील पोलीस कोठडीत असलेल्या ५ पैकी तिघा आरोपींना कोरोनाची लागण झाली. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. आरोपींच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना....

जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ व अमळनेर नगरपालिका क्षेत्रात 7 ते 13 जुलै दरम्यान लाॅकडाऊनची जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची घोषणा

On: July 4, 2020

जळगाव : रेड झोनमधून बाहेर पडण्यासाठी लाॅकडाऊन चे तंतोतंत पालन करा. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे नागरिकांना आवाहन. बघा विडियो

विवाहितेवर बलात्कार ; नऱ्हे येथील घटना

On: July 4, 2020

पुणे: पती व मुलींना ठार मारण्याची धमकी देत तीस वर्षीय विवाहितेवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रबोधन सुनील गोरे या तरुणास सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली....

साखरपुड्यानंतर भावी पत्नीसोबत बलात्कार ,काशीमीरा पोलिसात भावी पतीविरुद्ध गुन्हा

On: July 4, 2020

मीरारोड: साखरपुडा झाल्यावर भावी पत्नीसोबत शरीर संबंध ठेवत लग्नास नकार देणाऱ्या तरुणाविरुद्ध काशीमीरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. उपवधू तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी उपवर तरुणाचे....