मद्याच्या घोटासोबत कामकाज करणारे दहिवडे निलंबीत
जळगाव: मद्याचे घोट रिचवत परमिट रुम बियर बारची तपासणी करणारे उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक नरेंद्र दहिवडे यांचा व्हिडीओ समाज माध्यमात प्रसारीत झाला होता. मद्य प्राशन....
वेबसाईटच्या माध्यमातून सेक्स रॅकेट
पुणे: एका एस्कॉर्ट वेबसाईटच्या माध्यमातून बाणेर येथील रो हाऊसमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश चतु:श्रृंगी पोलिसांनी केला आहे. सदर हाय प्रोफाईल वेश्या व्यवसाय एक बँक मॅनेजर आणि....
जीनगर समाजातर्फे शाहिद बिरबलजी ढालीया पुण्यतिथी
जळगाव: जीनगर समाजाचे अमर शहीद बिरबलजी ढालीया याची 74 वी पुण्यतिथी आज उत्साहात झाली. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत....
मुक्ताईनगरच्या बॉर्डरवर झाला सुपारी मर्डर;तिनच दिवसात उभा झाला तपासाचा गर्डर
जळगाव: मुक्ताईनगर तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला समजला जातो. या तालुक्यात कु-हा काकोडा हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील व जागृत गाव समजले जाते. या गावातील लोक....
लाच घेणा-या पोलीस नाईक व पंटरला चार वर्ष सक्तमजुरीची शिक्षा
जळगाव: खासगी वाहनातून प्रवासी वाहतूक करण्याच्या मोबदल्यात पंटरमार्फत आठशे रूपयांची लाच घेणारा पोलीस नाईक आबासाहेब भास्कर पाटील (44) याच्यासह त्याचा पंटर मोहन भिका गुजर (54)....
महिलेला घातला चार लाखाचा गंडा, केबीसी च्या माध्यमातून लॉटरी लागल्याची बतावणी
पुणे: दुस-याचे भविष्य सांगणा-या महिलेला आपले भविष्य समजू शकले नाही. केबीसीच्या माध्यमातून पंचवील लाख रुपयांची लॉटरी लागल्याचा तिला फोन आला. या रकमेच्या मोहात व फसव्या....
डॉ. मनमोहनसिंग यांच्या माजी सल्लागारास ऑनलाईन गंडा
नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सल्लागार तथा “द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर” या पुस्तकाचे लेखक संजय बारू यांची ऑनलाईन दारु खरेदीत फसवणूक....
प्रवासी भाड्याच्या वादातून जिवघेणा हल्ला
मुंबई: सायन रुग्णालयाबाहेर प्रवासी घेण्याच्या वाद चिघळल्याने दोघा टॅक्सी चालकात जोरदार हाणामारी झाली होती. या हाणामारीत एका टॅक्सी चालकावर दुस-याने जिवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात....
सामूहिक अत्याचाराच्या घटनेतील संशयीतांना पोलिस कोठडी
वर्धा: नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून मुलाखतीसाठी फार्महाऊसवर आलेल्या एका विवाहितेवर सहा जणांच्या टोळीने सामूहिक अत्याचार प्रकरणी सावंगी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे. त्यांना....




