Crime Duniya

चार हजाराच्या लाचेत अडकले तलाठी आणि कोतवाल

On: April 6, 2023

जळगाव : चार हजार रुपयांची लाच मागण्यासह ती स्वीकारणा-या तलाठ्यासह कोतवालास जळगाव एसीबीच्या कारवाईला सामोरे जाण्याची वेळ आज आली. प्रमोद प्रल्हाद न्हायदे असे रावेर तालुक्याच्या....

पोलिस अधिका-यांनी आपल्या दालनातील एसी काढावे – डॉ. बी.जी. शेखर

On: April 6, 2023

जळगाव : नियमबाह्य आणि अधिकार नसतांना पोलिस अधिक्षकांसह इतर अधिका-यांनी आपल्या दालनात बसवलेले एअर कंडीशनर काढण्याची मागणी जळगावचे सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता....

गाल ओढून तरुणीचा विनयभंग

On: April 6, 2023

जळगाव : तरुणीचे गाल ओढून एका मुलाने विनयभंग केल्याचा प्रकार जळगाव शहरातील नवी पेठ परिसरात 5 एप्रिल रोजी दुपारी घडला. या घटने प्रकरणी जळगाव शहर....

रस्ता अडवून महिलेचा विनयभंग – चौघांविरुद्ध गुन्हा

On: April 6, 2023

जळगाव : रस्त्याने जात असलेल्या विवाहीतेची वाट अडवून तिचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली चौघांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिमसिंग हरिसिंग राजपूत, प्रदीप....

आजचे सोने चांदीचे भाव (6/4/2023)

On: April 6, 2023

GOLD – SILVER RATE TODAY (6/4/2023) GOLD 995 – 60855 —-  SILVER 999 – 74550 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

“चलती क्या खंडाला” म्हणत विवाहीतेचा विनयभंग – तरुणास अटक

On: April 6, 2023

जळगाव : विना क्रमांकाच्या मोटार सायकलने विवाहीतेचा पाठलाग करुन तिला “चलती क्या खंडाला” असे म्हणत तिचा विनयभंग करणा-या तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा....

आजचे राशी भविष्य (6/4/2023)

On: April 6, 2023

आजचे राशी भविष्य (6/4/2023) मेष : बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळतील. ओळखीच्या माध्यमातून प्रलंबित येणी मिळतील. वृषभ : लोकप्रियता वाढील लागेल. नविन प्रकल्पावर काम सुरु कराल.....

सौ.निर्मलाबाई चोपडा यांचे निधन

On: April 5, 2023

जळगाव दि.५ प्रतिनिधी – येथील मायादेवी नगरातील रहिवासी तसेच जैन श्री संघ, नशिराबादचे अध्यक्ष मोहनलाल चोपडा यांच्या धर्मपत्नी सौ.निर्मलाबाई मोहनलाल चोपडा (वय ७२) यांचे आज....

दरोड्याची तयारी उधळली एमआयडीसी पोलिसांनी

On: April 5, 2023

जळगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एकाला गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली आहे. आशुतोष सुरेश मोरे असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे....

सिकल सेल आजारावर निदान-उपचार शिबिराचे आयोजन

On: April 5, 2023

जळगाव : जळगाव शहरात प्रथमच केशराई हॉल आणि पुण्यातील प्रख्यात सुदाम काटे रिसर्च फाउंडेशन तसेच हेल्थझिया हेल्थकेअर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दोन दिवसीय आरोग्य....