आजचे सोने चांदीचे भाव (23/8/2022)
GOLD – SILVER RATE TODAY (23/8/2022) GOLD 995 – 51165 —- SILVER 999 – 55000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
शस्त्र परवाना मागणारा लाचखोर अभियंता निलंबित
बीड : सार्वजनिक बांधकाम विभागाचा अंबाजोगाई येथील लाचखोर कार्यकारी अभियंता संजयकुमार कोकणे याला सेवेतून निलंबित करण्यात आले. प्रशासनाने त्याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. ठेकेदार दडपण....
आजचे राशी भविष्य (23/8/2022)
आजचे राशी भविष्य (23/8/2022) मेष : दिवसभरात धावपळ दगदग होईल. आपले संवादकौशल्य उपयोगी ठरेल. वृषभ : मनाप्रमाणे बहुतेक कामे मार्गी लागतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल.....
पुर्वीच्या नोकराने टीप देत लुटीचा प्रकार केला सारा;- पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले सर्व आरोपी बारा
जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): नोकरीवर ठेवलेल्या कंपनी मालकासोबत काही कारणावरुन बिनसले अथवा वाद झाले तर त्याचा वचपा काढण्यासाठी काही नोकर तयारच असतात. कामावरुन कमी....
मोबाईलच्या वादातून खूनप्रकरणी आरोपीस अटक
जळगाव : मोबाईल खराब केल्याच्या वादातून झालेल्या खूनाच्या घटनेतील फरार आरोपीस एमआयडीसी व जिल्हा पेठ पोलिसांच्या संयुक्त गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. निलेश प्रविण....
पंकज नाले यांचा शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मान
जळगाव : कोचिंग क्लास असोसिशन महाराष्ट्र या संस्थेतर्फे शिक्षक पंकज नाले यांचा “शिक्षक रत्न पुरस्कार 2022” देवून यथोचीत सन्मान करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील कोचींग....
“घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है”– बारामतीमधील हत्येचा अजित पवारांनी केला अधिवेशनात उल्लेख
“घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है” असे स्टेटस ठेवणा-या अल्पवयीन मुलाने मुलीच्या वडीलांची बारामती येथे हत्या केल्याचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित केला. अशा अल्पवयीन....
पोलिस बनले डॉक्टर, अॅक्टींग केली भलतीच भारी— नशेच्या गोळ्या विकणा-यांची पोल उलगडली सारी
औरंगाबाद : आरोपीला अंधारात ठेवून पकडण्यासाठी पोलिस काय युक्ती करतील हे आरोपी आणि सामान्य जनतेला देखील समजत नाही. नशेच्या गोळ्या विकणा-या काका – पुतण्याला पकडण्यासाठी....
आदित्य ठाकरे यांच्या रॅलीत तरुणाच्या 70 हजार रुपयांची चोरी
जळगाव : शिवसेनेचे युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या रॅलीत सहभाग घेणा-या तरुणाच्या ताब्यातील रोकड आणि चार मोबाईल चोरुन नेल्याप्रकरणी पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल....
तरुणाचा मृतदेह आढळल्याने यावल तालुक्यात खळबळ
जळगाव : आज भल्या पहाटे यावल तालुक्यातील डोंगरकठोरा रस्त्यावर अंदाजे चाळीस वर्ष वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. सदर घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. मनोज....



