Crime Duniya

विना परवानगी लाऊड स्पीकर लावल्यास कारवाई – डॉ. मुंढे

On: May 5, 2022

जळगाव – रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान लाऊड स्पीकरला परवानगी नसून ठरलेल्या वेळेत त्यावर आवाजाची मर्यादा राहणार आहे. जळगाव पोलीस दलाच्या रेकॉर्डप्रमाणे जळगाव जिल्ह्यात....

मयताची ओळख पटवण्याचे आवाहन

On: May 5, 2022

जळगाव : शेतातील विहीरीच्या पाण्यात तरंगतांना आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम एमआयडीसी पोलिसांकडून सुरु असून ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्युची....

गावठी कट्टा बाळगणा-यास अटक

On: May 5, 2022

जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातून गावठी कट्टा बाळगणा-या तरुणास एलसीबी पथकाने अटक केली आहे. निलेश उर्फ सुपड्या चंद्रकांत ठाकुर असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे....

शेतीच्या वादातून एकाला जाळण्याचा प्रयत्न

On: May 5, 2022

नाशिक – येवला : कुसूर येथे जमिनीच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर डिझेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत शेतकरी चाळीस टक्के....

आजचे सोने चांदीचे भाव (5/5/2022)

On: May 5, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (5/5/2022) GOLD 995 – 50500  —-  SILVER 999 – 62000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....

बनावट ग्राहकाच्या मदतीने कुंटणखान्यावर कारवाई

On: May 5, 2022

जळगाव : जळगाव शहरातील नविन सम्राट कॉलनी भागात एका महिलेच्या घरी ती चालवत असलेल्या कुंटणखान्यावर बनावट ग्राहकाच्या मदतीने 4 मे रोजी कारवाई करण्यात आली. या....

आजचे राशी भविष्य (5/5/2022)

On: May 5, 2022

आजचे राशी भविष्य (5/5/2022) मेष : व्यवसायात गुणवत्तेसाठी तडजोड करु नका. व्यवसाय विस्तारासाठी विचार करावा. वृषभ : मनासारखे काम झाले नाही तरी देखील शांतचित्ताने काम....

कंजरवाड्यातील दगडफेक, मारहाण प्रकरणी आरोपी ताब्यात

On: May 4, 2022

जळगाव : जळगाव शहरातील कंजरवाडा परिसरात जुन्या वादातून मंगळवार दि. 3 मे 2022 च्या रात्री साडे नऊच्या सुमारास दोन गटात दगडफेकीसह मारहाणीचा प्रकार घडला होता.....

जांडू कंस्ट्रक्शन कंपनीस 18 करोड दंड भरण्याची नोटीस

On: May 4, 2022

जळगाव : दिलेल्या परवानगीनुसार निर्धारीत मुरुम उत्खनन करण्याऐवजी जादा स्वरुपात उत्खनन केल्याच्या आरोपाखाली जांडू कंस्ट्रक्शन कंपनीस 18 करोड 10 लाख रुपये दंड भरण्याची नोटीस धरणगाव....

पत्नीला मारहाण, मुलांना विष देत स्वत: केले प्राशन

On: May 4, 2022

अमरावती : अमरावती शहरातील नांदगाव पेठ परिसरातील विवाहीत तरुणाने पत्नीला लोखंडी सळईने मारहाण करुन जखमी केले. तसेच दोघा बालकांना विष पाजून स्वत: देखील विष प्राशन....