Crime Duniya

आरोपांची चिखलफेक आणि छुपा अजेंडा

On: February 22, 2022

गेल्या पंधरवाड्यापासून महाराष्ट्रात शिवसेना भाजपा नेत्यांमधे परस्परविरोधी आरोपांची जोरदार चिखलफेक गाजत आहे. सत्तारुढ मविआ सरकारवर पोलिस अधिकारी सचिन वाझे यास अवैध धंदेवाल्यांकडून दरमहा शंभर कोटी....

महाराष्ट्र दुय्यम सेवा परीक्षा केंद्र परिसरात मनाई आदेश – जिल्हाधिकारी राऊत

On: February 22, 2022

जळगाव :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवार 26 फेब्रुवारी, 2022 रोजी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पुर्व परीक्षा-2021 ही जळगाव शहरातील 32 उपकेंद्रावर सकाळी 11....

अल्पवयीन मुलीवर आठ जणांकडून अत्याचार

On: February 22, 2022

सातारा :  खाऊ देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना सातारा जिल्ह्यातील पाटण येथे उघड झाली आहे. या घटनेत आठ जणांव्यतिरिक्त एका महिलेचा देखील....

पाच हजाराची लाच कोतवालास पडली महाग

On: February 22, 2022

जळगाव : शेतजमीनीच्या सात बारा उता-यावरील इतर अधिकार नोंदीतील नाव कमी करण्याकामी पाच हजाराच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी कोतवाल आणि तिचा स्विकार करणा-या खासगी इसमाविरुद्ध जळगाव....

राष्ट्रवादीच्या बिड महिला जिल्हाध्यक्षांवर गुन्हा दाखल

On: February 22, 2022

बीड : मानलेल्या सासूने सांगितले म्हणून पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना अंबाजोगाई शहरात घडली. या घटनेप्रकरणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बिड महिला जिल्हाध्यक्षा संगिता तुपसागर यांच्यासह एकाविरुद्ध....

मित्राच्या मदतीने शालकांनी केली मेहुण्याची हत्या

On: February 22, 2022

अमरावती : वलगाव येथील दर्यापूर रस्त्यावर पाल ठोकून राहणाऱ्या तरुणाची त्याच्या दोघा शालकांनी मित्राच्या साथीने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. तिघे संशयीत फरार असून....

सासूची हत्या करणा-या जावयाची आत्महत्या?

On: February 22, 2022

अकोला : कौटुंबिक कलहातून सासुला विहीरीत ढकलून हत्या करणा-या बेपत्ता जावयाचा मृतदेह आढळून आला आहे. सासुची हत्या करणा-या जावयाने आत्महत्या केल्याचा अंदाज लावला जात आहे.....

पाच जणांच्या सामुहीक आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अनुत्तरीत

On: February 22, 2022

धुळे : धुळे शहरानजीक अवधान परिसरात एकाच परिवरातील पाच जणांनी सोमवारी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. विषारी द्रव्य प्राशन करणा-या पाचपैकी एकाची....

पोलिस कर्मचा-याची गडचिरोलीत गोळी झाडून आत्महत्या

On: February 22, 2022

मलकापूर : मलकापूर येथील मुळ रहिवासी असलेल्या पोलिस कर्मचा-याने गडचिरोली जिल्ह्यात स्वत:वर पिस्टलची गोळी झाडून आत्महत्या केली आहे. प्रमोद चांगदेव शेगोकार असे आत्महत्या करणा-या पोलिस....

आजचे सोने चांदीचे भाव (22/2/2022)

On: February 22, 2022

GOLD – SILVER RATE TODAY (22/2/2022) GOLD 995 – 50000  —-  SILVER 999 – 63600 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....