आजचे राशी भविष्य (5/3/2022)
आजचे राशी भविष्य (5/3/2022) मेष : प्रामाणिकपणा व चोख व्यवहार लाभ मिळवून देईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. वृषभ : मित्रांकडे खोळंबलेली कामे पुर्णत्वास जाण्याची....
केमीकल टॅंकरवर डीआयजी पथकाची कारवाई
धुळे : डीआयजी नाशिक तसेच धुळे तालुका पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आज केमीकलने भरलेल्या दोन टॅंकरवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत केमिकलने भरलेले 2 टँकंर, केमिकलने....
जैन इरिगेशनमध्ये सुरक्षा सप्ताहाचे आयोजन
जळगाव – जैन इरिगेशनसह कंपनीमधील विविध आस्थापनांमध्ये दि.4 ते 11 दरम्यान सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षा जनजागृतीसाठी निबंध व सेफ्टी स्लोगन स्पर्धेचेही आयोजन....
विकास मल्हारा यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक
जळगाव – जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीच्या जाहिरात कला विभागाचे प्रमुख व अमूर्तचित्रकार विकास मल्हारा यांना जगप्रसिद्ध बॉम्बे आर्ट सोसायटी, मुंबई आयोजीत 130 व्या राष्ट्रीय....
“ताल सुरन का मेल” या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव – स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान आणि भवरलाल अॅंण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन तर्फे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस अर्थात सोमवार दि. ७ मार्च रोजी संध्याकाळी....
अफूची शेती करणा-या शेतकरी तरुणाविरुद्ध गुन्हा
जळगाव : कर्जबाजारी झालेल्या शेतकरी पुत्राने आपले कर्ज कमी करण्याच्या नादात अफूची लागवड केली. मात्र हाती आलेले पिक बाजारात जाण्यापुर्वीच त्याच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या.....
हॉटेल कशी चालवतो …. बघतो….म्हणत शिवीगाळ व डोक्यात मारहाण
जळगाव : हॉटेल मालकाच्या परवानगीविना सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन हॉटेल मालकाला दमदाटी, शिवीगाळ तसेच त्याच्या नातेवाईकाच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला....
संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा आयएमएकडून निषेध
शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी डॉक्टरांविरुध्द केलेल्या वक्तव्याचा सुमारे पन्नास हजार डॉक्टरांकडून इंडीयन मेडीकल असोसिएशनच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला आहे. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष....
लैंगिक अत्याचार करणा-या शिक्षकास कारावास
अकोट : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी शिक्षक जयंत श्रीकृष्ण वावगे (42) रा. नयाप्रेस यास सहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा....
अजिंठा लेणीतून मुद्देमाल पळवणारे अटकेत
औरंगाबाद : अजिंठा लेणीच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन कॉपर व ऑईल असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल पळवून नेणा-या तिघा आरोपींना औरंगाबाद एलसीबी पथकाने ताब्यात....



