जळगाव शहरात वेश्या व्यवसायावर धाड
जळगाव : जळगाव – औरंगाबाद महामार्गावर एमआयडीसी हद्दीतील हॉटेल वजा लॉजवर टाकण्यात आलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय उघडकीस आला आहे. सहायक पोलिस अधिक्षक कुमार चिंता यांनी....
बेपत्ता पोलिसाचा मृतदेह आढळला विहिरीत
औरंगाबाद : सहा दिवसांपूर्वी घराबाहेर गेलेले पोलिस नाईक संजय फकीरराव गाडे (50) यांचे शव रविवारच्या सायंकाळी पोलिस आयुक्तालय परिसरात असलेल्या विहिरीत आढळून आले. या घटनेने....
जळगावला विजेचे प्रीपेड स्मार्ट मीटर पद्धत होणार सुरु
जळगाव : जळगावला महावितरणतर्फे स्मार्ट मीटर प्रीपेड पध्दत सुरु होणार असून त्यात आधी पैसे भरायचे व नंतर विज वापरायची आहे. या प्रणालीत मिटरची केंद्रीय संगणीकृत....
‘निवडणूकीसाठी उमेदवार पत्नी हवी’-बॅनर लावणाऱ्याविरुद्ध गुन्हा
औरंगाबाद : औरंगाबाद मनपाच्या निवडणूकीत उमेदवारी दाखल करण्यासाठी “उमेदवार बायको हवी” अशा आशयाचे बॅनर लावणा-याविरुद्ध क्रांती चौक पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रमेश....
ऑडीओ क्लिप प्रकरणी दोघे पोलिस निलंबीत
अहमदनगर : वसुलीच्या विषयावरुन व्हायरल झालेल्या आणि वादग्रस्त ठरलेल्या ऑडीओ क्लिपची वरिष्ठ पोलिस अधिका-यांनी दखल घेतली असून दोघा पोलिस कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले आहे. पोलिस....
आजचे सोने चांदीचे भाव (31/1/2022)
GOLD – SILVER RATE TODAY (31/1/2022) GOLD 995 – 47700 —- SILVER 999 – 61000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96,....
आजचे राशी भविष्य (31/1/2022)
मेष : खर्चावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. कार्यालयात टीमवर्कचा चांगला अनुभव घ्याल.वृषभ : ज्येष्ठ व्यक्तींच्या सहकार्याने चिंता दुर होण्याची शक्यता. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे.मिथुन :....
महात्मा गांधीजींच्या विचारांमध्येच वैश्विक शांतता – डॉ. काकोडकर
जळगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – वैश्विकस्तरावरील अशांतता, विषमता यासह पर्यावरणीय समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर महात्मा गांधीजींच्या जीवनातील साधेपणा या तत्त्वांवर आचरण करण्याची गरज....
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे गांधीजींना प्रार्थना सभेतून भावांजली
जळगाव, दि. 30 (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधीतीर्थ येथे प्रार्थना सभेतून महात्मा गांधीजींना भावांजली अर्पण करण्यात आली. गांधीतीर्थच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या प्रार्थना सभेच्या सुरवातीला गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, गांधी रिसर्च....
पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न
अहमदनगर : नगर पोलिस अधीक्षक कार्यालयात एका पोलिस कर्मचा-याने अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ माजली आहे. शहर पोलिस उप विभागाचे डिवायएसपी अनिल....



