Crime Duniya

आजचे सोने चांदीचे भाव (18/12/2021)

On: December 18, 2021

GOLD – SILVER RATE TODAY (18/12/2021) GOLD 995 —– –48650SILVER 999 —– 62450 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी पेठ....

शेतक-यांची फसणुक करणारा एलसीबीने केला जेरबंद

On: December 18, 2021

जळगाव : कापसाचा व्यापारी असल्याचे भासवून शेतक-यांकडून खरेदी केलेल्या कापसाचे पैसे न देता फसवणूक करणा-या भामट्यास जळगाव एलसीबी पथकाने अटक केली असून त्यास पुढील तपासकामी....

आजचे राशी भविष्य (18/12/2021)

On: December 18, 2021

मेष : बुद्धीच्या वापराने महत्वाची कामे पुर्ण करावी लागतील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. वृषभ : आपले निर्णय दुसऱ्यांवर लादून चालणार नाही. वादाचे प्रसंग टाळावे.  मिथुन....

तरुणावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

On: December 17, 2021

जळगाव : आर्थिक व्यवहारात असलेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी व चाकू हल्ल्यात झाल्याची घटना 16 डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा....

‘भाऊंना भावांजली’ – ‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

On: December 17, 2021

जळगाव – संजीवनी फाउंडेशन संचलित व परिवर्तन जळगाव आयोजित पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंती निमित्ताने ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवाची सुरूवात जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या ‘लाॅकडाऊन डायरी’ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी....

कथित शिष्यवृत्ती प्रकरणी तोंडापूर जि.प.शाळेची चौकशी

On: December 17, 2021

जळगाव : तोंडापूर ता. जामनेर येथील जिल्हा परिषदेच्या कथित शिष्यवृत्ती अपहार प्रकरणी चौकशीला सुरुवात झाली आहे. या शाळेत मागास विद्यार्थ्याचा शिष्यवृत्तीचा अपहार झाला असल्याची तक्रार....

आजचे सोने चांदीचे भाव (17/12/2021)

On: December 17, 2021

GOLD – SILVER RATE TODAY (17/12/2021) GOLD 995 —– –48500SILVER 999 —– 62500 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष चौक – आर.सी.बाफना यांच्या शोरुमच्या मागे 96, भवानी पेठ....

आजचे राशी भविष्य (17/12/2021)

On: December 17, 2021

मेष : तुमच्या बोलण्याचा इतरांवर प्रभाव चांगला प्रभाव पडेल. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. वृषभ : मनावरील ताणतणाव कमी करावा लागेल. व्यवसायात जास्तीची जबाबदारी घेवू नका.....

“क्राईम दुनिया”च्या माध्यमातून पटली मयत महिलेची ओळख

On: December 16, 2021

जळगाव : जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द ते घार्डी दरम्यान कोणत्यातरी वाहनाच्या धडकेत 75 वर्ष वयाच्या वृद्ध महिलेचे निधन झाले होते. 15 डिसेंबरच्या रात्री पावणे अकरा वाजेच्या....

तहसीलदार देवरे यांची वाळू वाहतुकीवर कारवाई

On: December 16, 2021

जळगाव : धरणगावचे तहसीलदार नितीनकुमार देवरे व त्यांच्या पथकाने बांभोरी येथील गिरणा नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या तीन वाहनधारकांविरुद्ध कारवाई केली आहे. कारवाईसाठी पथक आल्याचे बघून....