जीप चालकाचा खून- तिघे ताब्यात
हिंगोली : हिंगोली शहरानजीक असलेल्या गारमाळ येथील एका जीपचालकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. भाडेतत्त्वावर जीप नेऊन हा खून करण्यात आला आहे. युसुफ नौरंगाबादी....
विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यु
जळगाव : विषारी द्रव्य प्राशन केल्याने तालुक्यातील कुसुंबा येथील इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली. दिपक एकनाथ खैरनार असे मृत्युमुखी पडलेल्या इसमाचे नाव असून....
लॉकअपमधील आत्महत्येप्रकरणी पोलिस निलंबीत
अमरावती : अपहरण व बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेतील आरोपीस अमरावती जिल्ह्यातील राजापेठ पोलिस स्टेशनच्या लॉकअपमधे ठेवण्यात आले होते. फ्रेजरपुरा पोलिसांनी त्याला अटक केली होती. लॉकअप मधील....
हवाल्याच्या संशयातून 43 लाख रुपयांची रोकड जप्त
अकोला : मुंबईकडे जाणारी विदर्भ एक्स्प्रेस 18 ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्टेशनवर थांबताच मिळालेल्या माहितीनुसार गाडीतील दोघा संशयीत प्रवाशांना आरपीएफ जवानांनी त्यांच्याकडील रोकडसह ताब्यात घेतले.....
आजचे सोने – चांदीचे भाव (20/8/2021)
GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 – WITH GST 49000 SILVER 999 – WITH GST 65000 कालच्या तुलनेत आज....
छगन भुजबळांच्या नावाने फोन करणा-या तोतया पीएला अटक
नाशिक : नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा पीए असल्याचे सांगून पोलिस स्टेशनच्या कामात सहकार्य करण्याची ग्वाही देणा-याला अटक करण्यात आली आहे. महेंद्र नारायण पाटील....
आजचे राशी भविष्य (20/8/2021)
मेष : भावनेच्या भरात कुणालाही वचन देवू नका. पारंपारिक गुंतवणूकीतून चांगली धनप्राप्ती होवू शकते. वृषभ : दुस-यांवर विसंबून केलेली गुंतवणूक हिताची नाही. पुर्वनियोजीत प्रवास लांबणीवर....
वावडदा येथे केळी पिकाचे नुकसान
जळगाव : काही दिवसांपुर्वी जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे अनेक शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बिलखेडा शिवारातील उत्तम महादू पाटील यांच्या....
पिस्तुलच्या धाकावर दुचाकीस्वारास लुटणारे तिघे अटकेत
जळगाव : रात्रीच्या वेळी घरी जात असलेल्या हॉटेलचालकाच्या खिशातील चाळीस हजार रुपयांची रोकड पिस्तुलचा चाक दाखवत जबरीने लुटणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रातोरात अटक....
दीपककुमार गुप्ता यांनी घेतली राज्यपालांची भेट
जळगाव : जळगाव म.न.पा. क्षेत्रातील क्षेत्रसभेच्या नियमांचे होत असलेले उल्लंघन या विषयावर चर्चा करण्यासाठी जळगाव येथील सामाजीक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी थेट....




