Crime Duniya

नगरसेविका योजनाताई पाटील यांचा सन्मान

On: June 29, 2021

भडगांव : क्रांतिज्योती सावित्रीआई पुरस्कार पाप्त नगरसेविका योजनाताई पाटील यांनी कोरोना काळात उतम काम केले आहे. त्याच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र टीचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगीताई....

शासकीय कामात अवैध वाळूचा वापर – ठेकेदारास 38 लाख रुपयांचा दंड

On: June 29, 2021

जळगाव : भवानी फाटा नेरी ते औरंगाबाद रोड बायपास या सुमारे विस किलोमिटर अंतराच्या रस्ता कामासाठी अवैध वाळूचा वापर होत असल्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ता तथा....

महिला कॉंग्रेसतर्फे पाचोरा येथे वृक्षारोपन

On: June 29, 2021

पाचोरा : खा.राहुल गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत पाचोरा येथे संकल्प सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे. या सप्ताहाअंतर्गत महिला कॉंगेसच्या वतीने सद्गुरु नगर परिसरात वृक्ष....

मॉडेलने इमारतीवरुन उडी घेत केली आत्महत्या

On: June 29, 2021

मुंबई : सलग दोन वेळा लॉकडाऊन लागू झाल्यामुळे पैशांची चणचण निर्माण झाली. या आर्थिक चणचणीला वैतागून मॉडेलने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे. प्रिया शर्मा....

स्पेक्ट्रम इलेक्ट्रीक कंपनीतील चोरीप्रकरणी दोघे अटकेत

On: June 29, 2021

जळगाव : एमआयडीसीतील स्पेक्ट्रम इलेक्टीक कंपनीतील दोघांनी छोटा हत्ती या वाहन चालकाच्या मदतीने तांब्याच्या पट्टया व पितळी कॉईलच्या चोरीचा प्रयत्न 20 जून रोजी केला होता.....

नववधूच्या अदाकारीने तरुणाईचे मन घायाळ – व्हिडीओ व्हायरल

On: June 29, 2021

मुंबई : लग्नात फोटो सेशनच्या वेळी एका नववधूने लाडीक अदाकारी केल्याचा व्हिडीओ व्हारयल झाला आहे. हा व्हिडीओ बघून तरुणाईचे मन पुरते घायाळ झाले आहे. हा....

सचिन वाझेंच्या कपाटात सापडला हातोडा

On: June 29, 2021

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अ‍ॅंटेलिया बंगल्याबाहेर वाहनात स्फोटके सापडल्याप्रकरणी अटकेतील निलंबीत स.पो.नि. सचिन वाझे यांची एनआयए कडून चौकशी सुरु आहे. या तपासादरम्यान....

घोरपडीचे अवयव विक्रीचा प्रयत्न – तरुणाला अटक

On: June 29, 2021

नाशिक : घोरपडीच्या अवयवांची विक्री करणाऱ्या एकाला नाशिकच्या द्वारका परिसरातून अटक करण्यात आली आहे. घोरपडीचे अवयव जवळ बाळगल्याने धनलाभ होत असल्याची अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेतून....

आजचे सोने – चांदीचे भाव (29/6/2021)

On: June 29, 2021

GOLD – SILVER RATE TODAY – (आजचे सोने चांदीचे भाव) GOLD 995 –  WITH GST 48225 SILVER 999 –    WITH GST 70000 धनलक्ष्मी ज्वेलर्स (सुभाष....

आजचे राशी भविष्य (29/6/2021)

On: June 29, 2021

मेष : एखाद्या महत्वाच्या कामानिमित्त वेळ व्यतीत होईल. नव्या ओळखी होतील. वृषभ : दुकानदार, व्यावसायिकांचा दिवस व्यस्त राहील. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मिथुन : व्यवसायीकांना....