CRIME STORY
मुलीसोबत बोलणा-या तरुणाचा मारहाणीत मृत्यू – दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा
जळगाव : मुलीसोबत बोलतो याचा राग मनात ठेवून मुलीच्या दोघांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याच्या आरोपाखाली एमआयडीसी पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....
चोरीच्या मोटार सायकलींसह मुख्य आरोपीस अटक
जळगाव : चोरीच्या आठ मोटार सायकलींसह मुख्य आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. मोटार सायकल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एकुण....
पन्नास हजाराची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा
जळगाव : पन्नास हजाराच्या रकमेची लाच मागितल्याप्रकरणी तत्कालिन जिल्हा आरोग्य अधिका-याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. देवराम किसन लांडे असे....
एमपीडीए कायद्याखाली दोघे स्थानबद्ध
जळगाव : एमपीडीए कायद्याखाली दोघा गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहरातील रामानंद नगर पोलिस स्टेशन हद्दीतील विश्वास अरुण गारुंगे आणि पारोळा पोलिस स्टेशन....
चोरीच्या सोळा मोटार सायकलींसह चोरट्यांना अटक
जळगाव : चोरीच्या सोळा मोटार सायकलींसह चौघांना अटक करण्यात आली आहे. चोरीच्या मोटार सायकलींची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. एकुण....
आठ दरोडेखोर मुक्ताईनगर पोलिसांच्या अटकेत
जळगाव : जामनेर शिवारातील वाडी परिसरातील ढाब्यावर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या आठ दरोडेखोरांना मुक्ताईनगर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून....
नागरिकांच्या बॅंक खात्याचा वापर करणारा सायबर गुन्हेगार अटकेत
जळगाव : नागरीकांना पैशांचे आमीष दाखवुन त्यांच्या नावे चालु व बचत बँक खाते उघडून त्या बँक खात्यांचा वापर सायबर गुन्हे करण्यासाठी वापरणा-या सायबर ठगास जळगाव....
पत्नीसह तिच्या प्रियकराचा जाच – आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा
जळगाव : पत्नीसह तिच्या प्रियकराच्या जाचाला वैतागून पतीने आत्महत्या केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2020 – 2021 या कालावधीत....
एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणारा नाशिक पोलिसांच्या ताब्यात
नाशिक : विविध बँकांच्या एटीएम केंद्रात जाऊन मदत करण्याचा बहाणा करत हातचलाखीने एटीएम कम डेबिट कार्डची कधी अदलाबदल तर कधी नवीन पिन क्रमांक जनरेट करण्याचे....
पेटीएम कंपनीसह व्यावसायिकाची करोडो रुपयात फसवणूक – चाळीसगावला गुन्हा
जळगाव : विश्वासाने देण्यात आलेले लॉगिन डिटेल्स, कागदपत्र आणि मेल आयडीशी मिळताजुळता मेल आयडी तयार करुन करोडो रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला फसवणूकीचा....













