CRIME STORY

कॉन्स्टेबलकडून ‘एपीआय’चा खून उघडकीस

August 20, 2023

सोलापूर : निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे यांच्या खून प्रकरणाचा उलगडा सोलापूर (ता. सांगोला) पोलिसांनी तब्बल सोळा दिवसांनी उघडकीस आणला आहे. सहायक पोलिस....

ट्रक जाळपोळ प्रकरणी 19 जणांना अटक

August 18, 2023

जळगाव : गोमांस वाहून नेत असल्याच्या संशयातून जमावाने केलेल्या हल्ल्यासह ट्रक जाळण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी 19 जणांविरुद्ध धरणगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना....

एमपीडीए कायद्याखाली दोघे स्थानबद्ध

August 18, 2023

जळगाव : एमपीडीए कायद्याखाली जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलिस स्टेशन आणि चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला....

पाच लाखांची स्विकारली लाच – विशेष लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात

August 18, 2023

जळगाव : पाच लाख रुपये लाचेच्या स्वरुपात स्वीकारणारा सहकारी संस्था विशेष लेखा परीक्षक एसीबीच्या जाळ्यात सापडला आहे. सखाराम कडू ठाकरे असे लाचेच्या सापल्यात अडकलेल्या विशेख....

चोरीच्या तिन घटना उघडकीस – तिघे अटकेत

August 13, 2023

जळगाव : जळगाव तालुका, धरणगाव आणि एमआयडीसी अशा तिन पोलिस स्टेशनला दाखल चोरीचे गुन्हे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणले आहेत. दोघा संशयीत गुन्हेगारांना....

रेकॉर्डवरील गुन्हेगारासह त्याला पळून जाण्यास मदत करणा-यांविरुद्ध गुन्हा

August 11, 2023

जळगाव : रेकॉर्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेण्यास गेलेल्या पोलिसांच्या कामात हस्तक्षेप अडथळा आणून आरोपीस पळून जाण्यास मदत करणा-या तिघांसह एकूण चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल....

गोळीबार करणारा गावठी कट्ट्यासह गजाआड

August 10, 2023

जळगाव : गोळीबार करणा-या तरुणास त्याच्या ताब्यातील गावठी कट्ट्यासह अर्धा तासात गजाआड करण्यात एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला यश आले आहे. स्वप्निल उर्फ सोपान....

घरफोडी करणारे परप्रांतीय जेरबंद

August 9, 2023

जळगाव : घरफोडी करणा-या दोघा परप्रांतीय अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीतील घरफोडीचे गुन्हे अटकेतील दोघांकडून उघडकीस....

पोलिस, वाळू आणि मद्य व्यावसायीकांची पंगत — व्हिडीओतून समोर आली सर्वांची रंगत – संगत   

August 6, 2023

जळगाव : जळगाव शहरातून धुळ्याच्या दिशेने जाणा-या महामार्गावरील हॉटेल सायली येथे पोलिस कर्मचा-यांसह त्यांची इतर मित्रमंडळी हलगीच्या तालावर नाचत असतांनाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला.....

२६ कोटीचा जीएसटी कर चुकवणाऱ्यास अटक

August 5, 2023

जळगाव,दि.४ ऑगस्ट : वस्तू व सेवा कर विभागाच्या वतीने विशेष मोहीमे अंतर्गत ११९ कोटींची खोटी देयके सादर करून २६ कोटींची करचोरी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल....

Previous Next