CRIME STORY

गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसासह आरोपी बाजारपेठे पोलिसांच्या ताब्यात

June 26, 2020

जळगाव: भुसावळ शहरातील जामनेर रस्त्यावरील साईबाबा मंदीराजवळ एजाज उर्फ सोन्या खान अयुब खान (रा. जाम मोहल्ल्या  भुसावळ) हा आपल्या कब्जात बेकायदा गावठी कट्टा बाळगत फिरत....

बालिकेवर लैंगिक अत्याचार किनगाव येथील घटना,आरोपीस अटक

June 25, 2020

यावल: शाळेत जाणाऱ्या अवघ्या नऊ वर्षाच्या बालिकेस घरातून उचलून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास  बालकांचे लैंगिक....

दोघांच्या प्रेमात आडवी आली जात,जातीमुळे झाला प्रियकराचा घात

June 25, 2020

पिंपरी: देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष उलटली आहेत. तरी देखील समाजातील जाती धर्माच्या भिंती अजूनही कायम आहेत. याच जातीपातीच्या भिंतीमुळे समाज विभागला गेला आहे. समाजात....

दरोडेखोरांची टोळी धुळे पोलिसांच्या ताब्यात,पो.नि. हेमंत पाटील यांची प्रभावी कामगिरी

June 25, 2020

धुळे: धुळे शहरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या व पोलिसांच्या तावडीत सापडलेल्या चोरट्याने मनमाड येथे दोन गावठी पिस्टल विक्री केल्याची कबुली धुळे शहर पोलिसांना दिली होती.....

लक्ष्मणच्या पत्नीसोबत जयसिंगचे लफडे ; कु-हाडीच्या घावात झाले त्याचे दोन तुकडे

June 24, 2020

सांगली: जयसिंग शामराव जमदाडे हा एक कसलेला शेतकरी अर्थात बळीराजा होता. सांगली जिल्हयाच्या कडेगाव तालुक्यातील देवराष्ट्रे या गावात तो रहात होता. सधन शेतकरी परिवारातील जयसिंगकडे....

प्रेम प्रकरणातून मेहुणबारे येथे तरुणाची हत्या

June 24, 2020

जळगाव : प्रेम प्रकरणातून  झालेल्या जबर मारहाणीत उपचारा दरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीगाव तालुक्यातील मेहुणबारे येथे घडली. हरिष सुभाष महाजन (23) यास संशयीतांनी जबर....

बंदुकीचा धाकावर जबरी चोरी करणारे ताब्यात ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

June 24, 2020

जळगाव: बंदुकीच्या धाकावर जबरीने महागडा मोबाईल हिसकावून नेणा-या फरार आरोपीस ताब्यात घेण्यात मध्यरात्री भुसावळ बाजारपेठ पोलिसांना यश आले. याबाबत वृत्त असे की भुसावळ शहरातील शनी....

लग्नाच्या बेडीएवजी पडली पोलीसांची बेडी

June 23, 2020

पुणे : मोक्काच्या गुन्हयात पाच महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीस त्याच्या लग्नातच अटक करण्यात आली आहे. पौड पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे लग्नाच्या बेडीत अडकणाया आरोपीस जेलमधे....

जुळ्या मुली झाल्या, आईने पाण्यात बुडवले एकीला

June 23, 2020

भंडारा:  मुली व त्यादेखील जुळ्या झाल्याने एका निष्ठूर मातेने आपल्या 26 दिवसांच्या मुलीला थेट पाण्याच्या टाकीत बुडवून ठार केल्याची घटना भंडारा जिल्हयात घडली. सर्वत्र बेटी....

अट्टल मोबाईल चोरटा अटकेत

June 23, 2020

जळगाव: मोबाईल रिपेरिंग करणा-या दुकानदाराने परिचित व्यक्तीकडे ठेवण्यास दिलेल्या मोबाईलची बॅग कुणीतरी अज्ञात चोराने लांबवली होती. याशिवाय घरातील गॅस सिलेंडर व पाण्याची मोटार देखील चोरट्याने....

Previous Next