Crime
ट्रक थांबवून लुटमार करणारी टोळी ताब्यात
जळगाव : ट्रक थांबवून लुटमार करणा-या पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अटक केली आहे. या टोळीतील सदस्यांनी आपला गुन्हा कबुल केल्याने चोपडा....
मुंबई क्राईम ब्रॅंच मधून बोलतोय सांगत तरुणीची 69 हजारात फसवणूक
जळगाव : आधी कुरिअर सेंडर मधून नंतर काही वेळाने मुंबई क्राईम ब्रॅंच मधून बोलत असल्याची बतावणी करत काहीही संबंध नसतांना मनात भिती घालून धरणगाव तालुक्यातील....
कारच्या चाकाची हवा जात असल्याचे सांगून तीन लाख रुपये गायब
जळगाव : कारच्या चाकातील हवा जात असल्याचे सांगून किराणा दुकानदाराच्या कारमधील तीन लाख रुपये असलेली बॅग गायब करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी....
कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळाला हद्दपार आरोपी
जळगाव : जळगाव शहरात कोंबिंग ऑपरेशन दरम्यान मिळून आलेल्या हद्दपार आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. शाहरुख जहूर खाटीक असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या हद्दपार आरोपीचे नाव....
तरुणाचा खून – ओळख पटवण्याचे आवाहन
जळगाव : जळगाव नजीक पहुर – जामनेर रस्त्यावर एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. कोणत्यातरी धारदार शस्त्राने या अनोळखी तरुणाची हत्या झाल्याचे उघड झाले....
पुतणीच्या लग्नाला गैरहजर – पत्नीने केली पतीची हत्या
नाशिक : पुतणीच्या लग्नाला का आले नाही म्हणून महिलेने दोघा अल्पवयीन मुलांच्या मदतीने काठ्या मारुन पतीची हत्या केल्याची घटना नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील कुंदलगाव शिवार....
अट्टल गुन्हेगाराकडून 14 मोटार सायकली जप्त
जळगाव : अट्टल मोटार सायकल चोरट्याकडून 14 मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अजय अंबालाल पावरा असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईत अटकेतील....
तरुणाची धारदार शस्त्राने हत्या
जळगाव : पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली येथील तरुणाचा एरंडोल तालुक्यातील भातखंडे – उत्राण परिसरात धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने एरंडोल आणि....
दोन रुपये पाठवले – गमावले 98 हजार
जळगाव : कुरीयर डिसपॅच होण्यासाठी पलीकडून फोनवर बोलणा-या व्यक्तीने लिंकच्या माध्यमातून दोन रुपये पाठवण्यास सांगितल्यानंतर दुस-या दिवशी बँक खात्यातून 98 हजार 698 रुपये परस्पर वळते....
विषारी औषध डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू
जळगाव : केळी पिकावर फवारण्याचे विषारी अळीनाशक औषध पंपात भरुन देत असतांना डोळ्यात गेल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जळगाव तालुक्यातील नंदगाव....










