Crime

लोखंडी चॉपरसह रेकॉर्डवरील गुन्हेगार ताब्यात

—
May 3, 2023

जळगाव : एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या अभिलेख्यावरील गुन्हेगारास लोखंडी चॉपरसह ताब्यात घेण्यात आले आहे. शैलेश शंकर चौधरी (रा. सम्राट कॉलनी जळगाव) असे चॉपरसह ताब्यात घेण्यात आलेल्या....

टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या नावे फसवणूक करणा-या टोळीस अटक

—
May 2, 2023

जळगाव : टुर्स अ‍ॅण्ड ट्रव्हल्सच्या नावे ऑनलाईन फसवणूक करणा-या टोळीतील तिघांना जळगाव सायबर पोलिस स्टेशनच्या पथकाने अटक केली आहे. रिकाडों गोम्स पिता क्रिस्टफर गोम्स, प्रियांशु....

नवजात शिशूंची अदलाबदली – सामान्य रुग्णालयात झाला गोंधळ

—
May 2, 2023

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात आज दुपारी नवजात शिशूंची अदलाबदली झाल्याने गोंधळात मोठी भर पडल्याचे दिसून आले. पुरुष आणि स्त्री जातीचे दोन्ही शिशू....

ट्रक चालकाचे हातपाय बांधून लुटमारीनंतर दिले फेकून

—
May 1, 2023

जळगाव : ट्र्क चालकाचे हातपाय बांधून त्याला बेदम मारहाण करत लुटमार करुन काही अंतरावर त्याच्या ताब्यातील ट्रक नेवून त्याला तशाच अवस्थेत फेकून दिल्याची खळबळजनक घटना....

पेट्रोल पंप मालकास लुटणा-यास अटक

—
May 1, 2023

जळगाव : तिन वर्षापुर्वी पेट्रोल पंप मालकाची लुट करणा-यास अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. या गुन्ह्याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलिस स्टेशनला गुन्हा....

दरोड्याच्या तयारीतील पाच जण ताब्यात

—
May 1, 2023

जळगाव : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रामानंद नगर पोलिस स्टेशनच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती.....

हॉटेलच्या बिलावरुन वाद – चाकू हल्ल्यात दोघे जखमी

—
April 30, 2023

जळगाव : हॉटेलचे बिल देण्याच्या कारणावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन चाकू हल्ल्यात झाल्याची घटना अमळनेर येथे घडली. या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेजस....

जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई

—
April 29, 2023

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तिघांविरुद्ध एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संदीप उर्फ डॉन मधुकर निकम (रा. गेंदालाल मिल जळगाव), वाजिद खान साबीर खान (रा.....

मामासोबत लस्सी पिण्यास आलेल्या भाचीला पळवले

—
April 28, 2023

जळगाव : बाजार केल्यानंतर गारवा मिळवण्यासाठी लस्सी पिण्यासाठी मामाने आणलेल्या दोघांपैकी एका भाचीला कुणीतरी पळवून नेल्याची घटना जामनेर शहरात उघडकीस आली आहे. आपल्या भाचीला कुणीतरी....

चाकूने प्राणघातक हल्ला करणा-यांविरुद्ध गुन्हा

—
April 27, 2023

जळगाव :  दगडाने तोंडावर आणी चाकूने पोटावर मारहाण करत प्राणघातक हल्ला करणा-याविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरद दगडू मोरे (रा. पारोळा....

Previous Next